ICAI CA Foundation Results-सीए फाऊंडेशनचा निकाल जाहीर, icai.nic.in या लिंकवर चेक करा तुमचा निकाल

ICAI CA Foundation December Results

ICAI CA Foundation Result 2022 – The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has declared the official CA Foundation 2022 result and merit list for December session at 11:10 am. The result of CA Foundation 2022 exam is available on ICAI official result website – icai.nic.in. The direct link to download ICAI CA Foundation result is given below. Candidates can check their CA Foundation Dec 2022 result using their registration number and password.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) Institute of Chartered Accounts of India घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) CA अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी आपला निकाल आयसीएआयच्या icai.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

आयसीएआय (ICAI) सीए फाऊंडेशनने डिसेंबर 2022 मध्ये ही परीक्षा घेतली होती. 14 डिसेंबर 2022 ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख यानुसार निकाल पाहू शकतात.

ICAI CA Result 2022 official websites : सीए परीक्षेचा निकाल कुठे पाहता येईल? 

सीए परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. जाणून घ्या कोण-कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल पाहता येईल.

  • सर्वप्रथम आयसीएआयची अधिकृत वेबसाईट icai.org या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर होमपेजवर ‘सीए फाऊंडेशन रिझल्ट 2022 डाऊनलोड’ Foundation : Dec 2022 या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. या ठिकाणी रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा ही सर्व माहिती भरा.

  • यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • मग तुम्हाला परीक्षेचा निकाल दिसेल. हा निकाल तुम्ही डाऊनलोड करु शकता. तसेच त्याची प्रिंट आऊट सुद्धा काढू शकता.

 

ICAI CA Foundation December Result 2022 Direct Link


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!