ICICI Bank Solapur Bharti

ICICI Bank Solapur Bharti 2023 – At Shree Sant Damaji College Mangalvedha, Solapur District on Wednesday 23 August 2023 at 10.00 am under the guidance of College Principal Dr. N. B. Pawar in association with Internal Quality Assurance Room, Placement Department and ICICI Bank will be recruiting for the post of Relationship Manager (Senior Officer). There are more than 300 Vacancies in this recruitment and Sant Damaji College has provided you with a great opportunity. Candidates who will be selected during this interview will have an annual package ranging from two lakh thirty thousand to two lakh eighty five thousand.For this one needs to be ready to work anywhere in Maharashtra. Eligibility Required for this post Degree in any discipline Also Age 18 to 25 Years Also Minimum 50% Marks Required for 10th, 12th and Graduation. The selection process for the post of interview and aptitude test will be in the form of essay test, psychometric test, interview and aptitude test, but the principal of the college Prof. Dr. N.B. Pawar has done. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मंगळवेढ्यात ३०० पेक्षा जास्त जागेसाठी ‘या’ मोठ्या बँकेची मेगा पदभरती; वार्षिक पॅकेज, पात्रता, ठिकाण जाणून घ्या.

श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्लेसमेंट विभाग व आय सी आय सी आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.आय. सी. आय. बँकेतील रिलेशन मॅनेजर (वरिष्ठ अधिकारी ) या पदाकरिता भरती होणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

ICICI Bank Solapur Bharti 2023 updates

  1. तीनशे पेक्षा जास्त जागा – सदर भरतीमध्ये ३०० पेक्षा जास्त जागा असुन यामध्ये संत दामाजी महाविद्यालयाकडून आपणांस मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  2. वार्षिक पॅकेज – या मुलाखती दरम्यान ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना वार्षिक पॅकेज दोन लाख तीस हजार ते दोन लाख पंच्याऐंशी हजार पर्यंतचे असणार आहे.
  3. कोणत्याही शाखेची पदवी – यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याची तयारी हवी. या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणत्याही शाखेची पदवी
  4. किमान ५० टक्के गुण आवश्यक – तसेच वय वर्षे १८ ते २५ त्याचबरोबर दहावी, बारावी आणि पदवीला किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.
  5. मुलाखत व अभियोग्यता चाचणी या पदासाठीची निवड प्रक्रिया निबंध चाचणी, सायको मॅट्रिक चाचणी, मुलाखत व अभियोग्यता चाचणी असे स्वरूप असणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थांनी या नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एन.बी. पवार यांनी केले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    ICICI Bank Solapur Bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!