ICSE बोर्डाचे दहावी, बारावीच्या सेमिस्टर १ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

ICSE 10th, 12th Time Table 2021

The ICSE Board has announced the schedule of 10th and 12th Semester 1 examinations. Students will be able to view the schedule by visiting the official website. The 12th Semester 1 examination will start from 22nd November and the 10th Semester 1 examination will start from 29th November.

ICSE, ISC Board Exam 2021: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांचे वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरला यासंदर्भात सविस्तर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर करण्यात आली आहे

आयसीएसईने परीक्षेदरम्यान जाहीर केलेल्या सूचनांचे पालन सर्व विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org जाऊन वेळापत्रक डाऊनलोड करु शकतात.

बारावीची सेमिस्टर १ परीक्षा २२ नोव्हेंबरपासून

  • आयसीएसईद्वारे जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार, इयत्ता बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन (NEP) च्या सूचनेनुसार ही परीक्षा घेतली जाईल.
  • सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका दिल्या जातील. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांचा असेल. पहिला पेपर इंग्रजीचा दुसरा पेपर असेल आणि शेवटी अकाउंट्सचा पेपर २० डिसेंबरला होईल.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे निर्देश पाहण्यासाठी क्लिक करा

दहावी सेमिस्टर १ ची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून

  • दहावी सेमिस्टर १ परीक्षेसाठी आयसीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इयत्ता दहावीची परीक्षा देखील बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जातील.
  • परीक्षेचा कालावधी हिंदी, गणित, रेखाचित्र आणि भाषा या विषयांचा कालावधी १ तास ३० मिनिटे असेल. इतर विषयांचा कालावधी १ तासांचा असेल. आयएससीई सेमिस्टर १ च्या परीक्षा २० नोव्हेंबर रोजी इंग्रजी पेपर १ ने सुरू होतील. शेवटचा पेपर १६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे निर्देश पाहण्यासाठी क्लिक करा


ICSE, ISC Semester 1 Date Sheet 2022: The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) has announced a revised schedule for the ICSE i.e. X and XII examinations. As per the notification, the revised schedule of Semester 1 examinations of ICSE, ISC has been published on the official website https://www.cisce.org/. Examinations for both these classes will start on different dates.

ICSE, ISC Semester 1 Date Sheet 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नोटिफिकेशननुसार ICSE, ISC च्या सेमिस्टर १ परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाइट https://www.cisce.org/ वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखांना सुरू होणार आहेत.

दहावीची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून आणि बारावीची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीच्या परीक्षा १५ डिसेंबर २०२१ आणि बारावीची परीक्षा २० डिसेंबर रोजी संपेल. सविस्तर वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीचा इंग्रजी पेपर II चे आयोजन २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. यानुसार, इंग्रजी भाषा पेपर I परीक्षा २३, भौतिकशास्त्र पेपर थ्योअरी २५, गणित २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


ICSE SSC and HSC Revised Time Table :ICSE The Council for the Indian School Certificate (CISCE) has changed the schedule for the 10th and 12th examinations. Revised dates have been announced on the official website of the Board. No exams have been held for 10th standard students between 13th and 15th May and for 12th standard students on 13th, 15th May and 12th June. The full revised schedule is available at cisce.org.

ICSE द काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (CISCE) ने दहावी आणि बारावी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित तारखा बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १५ मे दरम्यान आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १३, १५ मे आणि १२ जून या तारखांना कोणत्याही परीक्षा ठेवण्यात आलेल्या नाहीत. संपूर्ण सुधारित वेळापत्रक cisce.org वर उपलब्ध आहे.

ISC. 2021 परीक्षा सुधारित वेळापत्रक

ICSE. 2021 परीक्षा सुधारित वेळापत्रक


ICSE Board Exam Time Table: The ICSE X exam will be held from May 5 to June 7, while the XII exam will be held from April 8 to June 16. The exam schedule is available on ICSE’s website www.cisce.org or given link.

ICSE दहावीची परीक्षा 5 मे ते 7 जूनपर्यंत, तर बारावीची परीक्षा 8 एप्रिल ते 16 जूनपर्यंत होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या वेबसाईटवर आहे.

परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क बंधनकारक असून, दोन विद्यार्थ्यांमधील अंतर सहा फुटांपेक्षा जास्त ठेवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

Timetable of ICSE (Class X) Year 2021 Examination

Timetable of ISC (Class XII) Year 2021 Examination


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!