ICSI CS Exam -ICSI कडून CS जून परीक्षेच्या तारखा जाहीर

ICSI CS June Exam Date

The Institute of Company Secretaries of India has announced the dates for the Company Secretary June examinations. Full details of the exam for Executive Professional and Foundation courses have been announced. The schedule has been announced on ICSI’s official website icsi.edu

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ICSI CS Jun 2022: इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया  ने कंपनी सेक्रेटरी जून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एक्झिक्युटिव्ह (Executive) प्रोफेशनल आणि फाऊंडेशन कोर्ससाठी परीक्षेचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आला आहे. आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षा १ जूनपासून सुरू होतील आणि १० जून २०२२ रोजी संपतील.

परीक्षेचा तपशील

आयसीएसआय (ICSI) ने अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षा १ जूनपासून सुरू होणार आहेत. १० जून २०२२ रोजी शेवटचा पेपर असेल. या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहे.

पेपर I आणि पेपर III सकाळी ९.३० ते ११ या वेळेत आणि पेपर-II आणि पेपर-IV दुपारी ४ ते ५.३० या वेळेत घेण्यात येईल. काही पेपर ओएमआरवर आधारित असतील तर काही ओपन-बुक असतील. फाउंडेशन कोर्सची परीक्षा १५ आणि १६ जून २०२२ रोजी होणार आहे.

वेळापत्रकाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा


ICSI CS Exam 2022

The date of the CS Foundation exam has been announced. The Institute of Company Secretaries of India (ICSI) has announced the dates of CS Foundation Examination on 9th October 2021. Accordingly, this examination will be held on 3rd and 4th January 2022. Students appearing for this exam can check and download the notification on the official website icsi.edu.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) तर्फे सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ३ आणि ४ जानेवारीला दिलेल्या वेळेत ही परीक्षा होणार आहे.

सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने CS फाउंडेशन परीक्षेची तारखांची ९ ऑक्टोबर २०२१ रोजी घोषणा केली आहे. यानुसार ही परीक्षा ३ आणि ४ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर नोटिफिकेशन तपासून डाउनलोड करू शकतात.
परीक्षेचे वेळापत्रक- CS Exam 2022 Exam Time Table 
 • ३ जानेवारी २०२२- पेपर वन बिझनेस एन्व्हायर्नमेंट आणि पेपर II – बिझनेस मॅनेजमेंट, एथिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप
 • ४ जानेवारी २०२२ – पेपर II – बिझनेस इकॉनॉमिक्स आणि पेपर IV फंडामेंटल्स ऑफ अकाऊंटिंग अॅण्ड ऑडिटिंग

सीएस फाउंडेशन परीक्षा २०२२ कॉम्प्युटर आधारित टेस्ट किंवा सीबीटी मोडद्वारे घेतली जाईल. याअंतर्गत उमेदवार कुठूनही परीक्षा देऊ शकतील आणि रिमोट प्रोक्टोरिंगद्वारे त्यांचे निरीक्षण केले जाईल. ICSI CS फाउंडेशनची परीक्षा दोन्ही दिवशी चार शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. उमेदवारांना देण्यात आलेल्या शिफ्टमध्ये उपस्थित राहावे लागेल.


The Institute of Company Secretaries of India has released an important note regarding the ICSI CS Exam 2021 schedule. This is an instruction regarding the Company Secretary Examination June 2021 session which will be held from 10th August to 20th August 2021. Candidates can view this notice on the official website icsi.edu.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने ICSI CS परीक्षा २०२१ वेळापत्रकासंदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान होणाऱ्या कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१ सत्राच्या परीक्षेबाबत ही सूचना आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट icsi.edu वर ही सूचना पाहू शकता. यानुसार कंपनी सेक्रेटरी परीक्षा २० ऑगस्ट २०२१ रोजी संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकात कोणताही बदल केली जाणार आहे.

ही परीक्षा १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान होत आहे. संस्थेने २० ऑगस्ट २०२१ पर्यंत CS परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय देखील दिला आहे. ज्या उमेदवारांना जून ते डिसेंबर परीक्षेतून बाहेर जायचे आहे ते हा पर्याय निवडू शकतात. या व्यतिरिक्त जे उमेदवार करोना पॉझिटीव्ह आहेत ते २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑप्ट आऊट पर्यायाचा वापर करु शकतात. उमेदवारांना अधिक माहिती अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर मिळू शकते.

नोटिसनुसार, उमेदवारांना परीक्षेसाठी दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागेल. यानुसार, जर परीक्षार्थींना वाटल्यात ते रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा परीक्षा केंद्र यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. उमेदवारांना एक ईमेल किंवा एसएमएस पाठवला जाईल, यात विस्तृत निर्देश असतील.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


ICSI CS Exam 2021 Admit Card

Admit Card for CS Foundation exam has been announced. The Institute of Company Secretaries of India has announced the admission letter for ICSI CS Exam 2021 on its official website icsi.edu.

सीएस फाऊंडेशन परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडीया ने आपल्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर ICSI CS परीक्षा २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे.

ज्या उमेदवारांनी जून २०२१ मध्ये सीएस फाऊंडेशन परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते. बातमीमध्ये देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता.

सीएस फाऊंडेशन परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवाराला आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे लागेल. यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या सीएस फाऊंडेशन प्रवेश पत्र २०२१ लिंकवर क्लिक करा. प्रवेश पत्र काळजीपूर्वक तपासून घ्या. डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.

 CS फाऊंडेशन परीक्षेसाठी प्रवेश पत्र – इथे क्लिक करा


ICSI CS Exam 2021

The Institute of Company Secretaries of India has issued notification for Company Secretary, CS Foundation Exam 2021. Accordingly, this examination will be held in August 2021. The exam will be conducted online through remote projected mode. Candidates appearing for ICSI CS Foundation Exam 2021 can view the detailed schedule notice on the official website – icsi.edu.

CS फाऊंडेशन परीक्षेचे नोटिफिकेशन जारी; १३ आणि १४ ऑगस्ट परीक्षा

सीएस फाऊंडेशन परीक्षेचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने कंपनी सेक्रेटरी, सीएस फाऊंडेशन एक्झाम 2021 परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार ही परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा रिमोट प्रॉक्टेड मोडच्या माध्यमातून ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. आयसीएसआय सीएस फाउंडेशन परीक्षा २०२१ साठी उपस्थित होणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट – icsi.edu वर विस्तृत शेड्युल नोटीस पाहू शकतात.

विस्तृत नोटिफिकेशन नुसार ही परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणजेच ते घरून किंवा जवळच्या कोणत्याही सुविधा असलेल्या ठिकाणाहून परीक्षा देऊ शकतात. उमेदवारांनी लक्ष द्यावे की परीक्षेच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून चांगला इंटरनेट स्पीड असणारा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करावा.

Read Full Notification Here


ICSI CSEET 2021 Exam

The Institute of Company Secretaries of India (ICSI) has organized a mock test on July 6 for the Company Secretary Executive Entrance Test (CSEET 2021). Candidates who are going to participate in CSEET 2021 can take mock test on icsi.edu. The ICSI CSEET 2021 entrance exam will be held on July 10.

ICSI CSEET 2021: इंस्टिट्यूट ऑफ सेक्रेटरी ऑफ इंडियाने ( Institute of Company Secretaries of India,ICSI) ६ जुलैला कंपनी सेक्रेटरी एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेसाठी (Company Secretary Executive Entrance Test, CSEET 2021) मॉक टेस्टचे आयोजन केले आहे. जे परीक्षार्थीं CSEET 2021 मध्ये सहभागी होणार आहेत ते icsi.edu वर मॉक टेस्ट देऊ शकतात. आयसीएसआय CSEET 2021 प्रवेश परीक्षा १० जुलैला होणार आहे.

महत्वाच्या तारखा- Important Date

 • आयसीएसआय CSEET 2021 मॉक टेस्ट ६ जुलै २०२१
 • आयसीएसआय CSEET 2021 परीक्षा १० जुलै २०२१

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० मिनिटं आधी लॉगिन करणे आवश्यक आहे. आज होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ, यूजर आयडी आणि पासवर्ड ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. ज्या लॅपटॉपवरुन विद्यार्थी मॉक देणार आहेत तिथे सुरक्षित ब्राऊजरचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.

How to Download Admit Card

 • सर्वात आधी पेजवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • त्यावर सांगितल्या गेलेल्या स्टेप फॉलो केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल.
 • लॉगिन विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
 • तपशील टाकल्यानंतर ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा.
 • आता स्क्रीनवर दिसणारे प्रवेश पत्र डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट – icsi.edu


ICSI CSEET 2021 Exam Results

The Institute of Company Secretaries of India (ICSI) announced the results of the CS Executive Entrance Test (CSEET) 2021 on Thursday, May 20 at 3 p.m. Candidates who appeared for the exam on May 8 and 10 can view their results on the official ICSI website.

CSEET Result – सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८ आणि १० मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. icsi.edu वर निकाल पाहता येईल.

निकाल अधिकृत वेबसाइटवर ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंट या स्वरुपात उपलब्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांच्या ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंटची कोणतीही फिजिकल कॉपी जारी केली जाणार नाही.

ICSI CSEET Result 2021: निकाल असा पाहा –

 • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट isci.edu वर जा.
 • – त्यानंतर होम पेज वर ICSI CSEET रिझल्ट 2021 च्या लिंक वर क्लिक करा.
 • – आता विचारलेली माहिती भरा आणि सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.
 • – ICSI CSEET रिझल्ट 2021 तुमच्या स्क्रीन वर उघडेल.
 • – आता तुम्ही तुमचा निकाल पाहून डाउनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊटही घेऊन ठेवू शकता.

ICSI CSEET 2021 Exam Admit Card 

ICSI CSEET 2021- An important notice has been issued by the Examination Board to the candidates awaiting CSEET 2021 Admit Card. It said that the Admit Card of the Company Secretary Executive Entrance Test (CSEET) will be released today, April 28, 2021 by the Secretary of Institutions of India (ICSI).

CSEET 2021: सीएसईईटी 2021 अ‍ॅडमिट कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना परीक्षा बोर्डाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. त्यात म्हटले आहे, की कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे (सीएसईईटी) अ‍ॅडमिट कार्ड आज 28 एप्रिल 2021 रोजी भारतीय संस्था सचिवांद्वारे (आयसीएसआय) प्रसिध्द केले जाणार आहे. शिवाय आयसीएसआयने जारी केलेल्या सूचनेनुसार, सीएसईईटी 2021 वायवा-वोस ह्या 8 मे 2021 रोजी ऑनलाइन रिमोट-प्रोसेसिंग मोडमध्ये घेण्यात येणार आहे. तसेच, प्रवेश परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षेच्या 10 दिवस आधी संकेतस्थळावर डाउनलोड करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवेश परीक्षेमध्ये उमेदवारांना त्यांचा लॅपटॉप / डेस्कटॉप, यूपीएस, इंटरनेट अथवा इतर आवश्यक तांत्रिक स्त्रोतांना बोर्डाकडून मान्यता देण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांचे सीएसईईटी 2021 प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी संस्थेच्या सीएसईईटी पोर्टलवर icsi.edu, icsi.edu/student/cseet/ भेट द्यावी लागेल. यानंतर, नवीन विभागात दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तद्नंतर उमेदवार नवीन पृष्ठावर त्यांचे तपशील (नोंदणी क्रमांक इ.) भरुन प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.


ICSI CSEET 2021- CS Executive Entrance Test Date Announced

CSI CSEET 2021-The date of CS Executive Entrance Examination has been announced. The CS Executive Entrance Test will be held on May 8, 2021. The exam will be conducted in remote projected mode.

ICSI CSEET 2021-CA Executive प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

सीएस एक्झिक्युटिव प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन ८ मे २०२१ रोजी होणार आहे. परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने मे सत्रासाठी कंपनी सेक्रेटरीज एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्ट (CSEET 2021) ची तारीख जाहीर केली आहे. सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन ८ मे २०२१ रोजी होणार आहे. परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे. उमेदवार, icsi.edu वर जाऊन ऑफिशियल नोटीस पाहू शकतात.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!