CSEET प्रवेश परीक्षेच्या निकाल जाहीर

ICSI CSEET Results

आयसीएसआय सीएसईईटीचा निकाल जारी, icsi. edu या वेबसाईट पाहा तुमचा निकाल

The results of the Company Secretary Executive Entrance Test have been released today. The results can be viewed on the official website of ICSI. The results of the ICSI CSEET exam, which was held on July 10 and 12, have been announced today

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचा निकाल आज लागला आहे. ICSI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे. ICSI CSEET परीक्षा 10 आणि12 जुलै रोजी अशा दोन्ही दिवस घेण्यात आलेल्या परीक्षेचा आज निकाल जाहीर  झाला आहे.

CSEET Results 2021 : निकाल कसा पाहावा ?

  • ICSI च्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉगिन करा. त्यासाठी www.icsi.edu या वेबसाईटवर जा
  • त्यानंतर या ऑफिशियल वेबसाईटच्या होमपेजवर CSEET Results 2021 हा ऑप्शन दिसेल.
  • लॉगिन करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व डिटेल्स भरा
  • त्यानंतर सर्व डिटेल्स सबमिट करा. तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करुन घ्या. भविष्यात निकालाच्या हार्ड कॉपीची तुम्हाला गरज भासेल

आयसीएसआय सीएसईईटीचा निकाल जारी पाहा तुमचा निकाल


This is important news for the candidates appearing for the CSEET exams. The Institute of Company Secretaries of India has announced the results of CSEET Result 2021. The results of the CS Executive Entrance Examination will be announced on July 21, 2021.

CSEET प्रवेश परीक्षेच्या निकाल या तारखेला होणार जाहीर

CSEET Result 2021 Date: सीएसईईटी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएसईईटी रिझल्ट २०२१ (CSEET Result 2021 Date)च्या निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. सीएस एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेचा निकाल २१ जुलै २०२१ ला जाहीर केला जाणार आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आपला निकाल २१ जुलैला दुपारी ३ वाजल्यापासून पाहता येणार आहे.

ई रिझल्ट, गुणपत्रिका जाहीर
नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएस एक्झिक्यूटीव्हमध्ये प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म ईरिझल्ट आणि गुणपत्रिकेच्या घोषणेनंतर अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर अपलोड केली जाणार आहे.फिजीकल रिझल्टची मूळ प्रत किंवा गुणपत्रिका हाती दिली जाणार नसल्याचे यातून स्पष्ट करण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!