IGNOU Admit Card

IGNOU Admit Card

IGNOU Admit Card: IGNOU has announced the admission letter for the June TEE exam. Hall Ticket 2021 for TEE has been announced on the official website ignou.ac.in. Students who are going to take this exam can go to the official website and download the hall ticket.

इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी हॉल तिकिट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात.

IGNOU Admit Card 2021: इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जून टर्म अॅण्ड परीक्षा. टीईईसाठी प्रवेश पत्र २०२१ हे अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या शेड्यूल्डनुसार परीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

IGNOU Admit Card 2021 for June TEE

  • इग्नूची वेबसाइट ignou.ac.in वर जा
  • प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर पेजवर June 2021 TEE Hall ticket लिंक वर पाहता येईल.
  • या लिंकवर क्किल केल्यानंतर नवे पेज उघडेल.
  • इथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
  • प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल
  • प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा
  • परीक्षेसंदर्भातील महत्वाची माहिती इग्नू प्रवेश पत्रावर मिळेल

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!