IGNOU -इग्नूच्या जुलै सत्र प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

IGNOU July 2022 Session Admission Process

IGNOU July Admission: Indira Gandhi National Open University (IGNOU) has started the admission process for the July 2022 session. Online applications for various degree, postgraduate, diploma, PG diploma and certificate courses offered by this university have started from 30th May 2022. Students who wish to be admitted to these courses can fill up their application by visiting IGNOU’s Admission Portal ignouadmission.samarth.edu.in. The last date for submissions of application form is 31st July 2022.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

IGNOU July 2022 Session: जर तुम्हाला दूर शिक्षणद्वारे म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशनद्वारे अंडर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल, किंवा कुठला अल्प कालावधीचा अभ्यासक्रम शिकायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठे दूरस्थ शिक्षण विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) द्वारा जुलै २०२२ सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या विद्यापीठाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले विविध पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज ३० मे २०२२ पासून सुरू झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे, ते इग्नूचे अॅडमिशन पोर्टल ignouadmission.samarth.edu.in वर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ जुलै २०२२ आहे.

अर्ज करताना भरावे लागेल शुल्क- Application Fees 

उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेशिवाय दिला जाणार आहे, त्यासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाचे शुल्क देखील भरावे लागेल. या शुल्काचा भरणा विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमांद्वारे (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आदि) करावे लागेल.

‘या’ प्रमाणपत्रांची आवश्यकता- Essential Documents and Certificates 

  • विद्यार्थ्यांना अर्ज करताना शुल्कासह अन्य महत्त्वाच्या प्रमाणपत्रांच्या स्कॅन कॉपीज देखील अपलोड करायच्या आहेत.
  • यात छायाचित्र
  • हस्ताक्षर
  • वयाचा दाखला
  • दहावी गुणपत्रिका
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (मागितले असल्यास)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • बीपीएल प्रमाणपत्र (लागू असल्यास)

प्रवेश रद्द झाल्यास नोंदणी शुल्क कपात होईल

प्रवेश अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर उमेदवारांना जर प्रवेश रद्द करायचा असेल तर त्यासाठी त्यांना अॅडमिशन पोर्टल वर लॉग-इन करता येईल. उमेदवाराने भरलेल्या शुल्कापैकी नोंदणी शुल्क कापून उर्वरित शुल्क परत केले जाईल.


IGNOU Exam Time Table

Indira Gandhi National Open University (IGNOU) has published the schedule of June 2022 term-end examinations for various degrees, postgraduate, diploma and other courses. According to the date sheet issued by the university on Wednesday, May 25, 2022, JUNE TEE will be held from July 22 and will continue till September 5, 2022. Exams will be held on scheduled dates in two shifts of three hours each at 10 am and 2 pm. IGNOU students who want to sit for TEE June 2022 can download the term-end exam schedule from the official website ignou.ac.in. However, according to the exam schedule announced by IGNOU, the announced dates are temporary for the time being.

IGNOU June Exam Time Table: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) विविध पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि इतर अभ्यासक्रमांच्या जून २०२२ टर्म-एंड परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. बुधवारी, २५ मे २०२२ रोजी विद्यापीठाने जारी केलेल्या डेटशीटनुसार, JUNE TEE 22 जुलैपासून घेण्यात येईल आणि ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत चालेल. परीक्षा नियोजित तारखांना प्रत्येकी तीन तासांच्या दोन शिफ्टमध्ये सकाळी १० आणि दुपारी २ वाजता घेतल्या जातील. ज्यांना TEE जून 2022 मध्ये बसायचे आहे असे IGNOU चे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वरून टर्म-एंड परीक्षांचे वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. मात्र, इग्नूने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, जाहीर केलेल्या तारखा सध्याच्या काळासाठी तात्पुरत्या आहेत.

इग्नू जून टीईई २०२२ फॉर्म लवकरच

  • IGNOU च्या सूचनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांना जून २०२२ च्या टर्म-एंड परीक्षांमध्ये बसायचे आहे ते लवकरच परीक्षा फॉर्म भरू शकतील.
  • हा फॉर्म IGNOU च्या परीक्षा पोर्टल, ignou.ac.in वर उपलब्ध करून दिला जाईल.
  • ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी, विद्यार्थ्यांची नोंदणी वैध असणे आवश्यक आहे आणि वेळेचे बंधन नाही.
  • विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसार संबंधित अभ्यासक्रमांच्या आवश्यक असाइनमेंट्स विहित संख्येत आणि वेळेत सादर कराव्यात.
  • याशिवाय, परीक्षा फॉर्मसाठी विद्यार्थ्याने संबंधित अभ्यासक्रमासाठी निर्धारित केलेला किमान कालावधी पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की एकाच गटातील (गट १ ते गट ६) अभ्यासक्रमांच्या बाबतीत परीक्षेची तारीख आणि परीक्षा सत्र बदलण्याची विनंती इग्नूने नाकारली आहे, तशी सूचना नोटीसमध्ये नमूद केली आहे. याशिवाय, विद्यार्थ्याकडे अभ्यासक्रमांचा अनुशेष असल्यास किंवा अभ्यासक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमांशी संबंधित असल्यास किंवा विविध वैशिष्ट्यांशी संबंधित अभ्यासक्रम असल्यास, विद्यार्थी परीक्षेच्या तारखेमध्ये किंवा परीक्षेच्या सत्रात पुनरावृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाही. या विद्यार्थ्यांना या सत्रात परीक्षा द्याव्या लागणार आहेत.


IGNOU Entrance Exam Time Table

Indira Gandhi National Open University (IGNOU) has announced the admission schedule for Post Basic BSc course. According to the schedule announced by IGNOU, admissions in the nursing course for the batch starting from January 2022 will be made through entrance test. Interested candidates can apply for the entrance test on IGNOU’s official website ignou.ac.in. This entrance test will be held on 8th May 2022 at various centers across the country.

IGNOU तर्फे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

IGNOU Admission: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) ने पोस्ट बेसिक बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इग्नूने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या बॅचसाठी नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रवेश केले जातील. इच्छुक उमेदवार इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ही प्रवेश परीक्षा ८ मे २०२२ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे.

इग्नू प्रवेश अर्ज १७ एप्रिलपर्यंत 

  • इग्नूच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरताना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उमेदवार त्यांचे परीक्षा केंद्र निवडू शकतात.
  • संबंधित शहरातील परीक्षा केंद्राची आसनक्षमता संपल्यानंतर जवळच्या इतर शहरातील परीक्षा केंद्रे दिली जाणार आहेत.

Eligibility for IGNOU Post Basic BSc Nursing

  • इग्नू पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील.
  • इच्छुक उमेदवारांकडे नोंदणीकृत नर्स आणि नोंदणीकृत मिडवाइफ (RNRM) च्या प्रशिक्षणानंतर किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
  • यासोबतच जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • किंवा उमेदवाराला RNRM नंतर कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असावा

How to Apply For IGNOU Admission

  • इग्नूच्या अधिकृत वेबसाइटला ignou.ac.in वर जा.
  • होमपेजवर ‘बीएससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) प्रवेश परीक्षा-जानेवारी २०२२ सत्रासाठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
  • येथे नोंदणीसाठी एक नवीन पेज उघडेल.
  • नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि उघडलेल्या लॉगिन पेजवर नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
  • सर्व आवश्यक वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता भरा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!