IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर

IIFT Results

IIFT Results: National Testing Agency (NTA) IIFT 2021 Examination has been removed by Zaheer Banana. IIFT MBA 2021 Cha remove authorized signal iift.nta.nic.in Or indicated online, the middle of the score card is going to be taken out. Indian Institute of Foreign Trade (IIFT) Examination Management programs

IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर

IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निकाल एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे…

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. IIFT MBA 2021 चा निकाल अधिकृत संकेतस्थळ iift.nta.nic.in असे आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन मोडमध्ये स्कोअर कार्ड मध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) परीक्षा मॅनेजमेंट प्रोग्राम्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

ज्या उमेदवारांनी २४ जानेवारी रोजी परीक्षा दिली होती ते सर्व IIFT 2021 चा निकाल iift.nta.nic.in द्वारे पाहू आणि अपलोड करू शकणार आहेत. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदी माहितीच्या सहाय्याने स्कोअर कार्ड मिळवू शकतात.

आयआयएफटी 2021 स्कोअर कार्ड: स्कोअर कार्ड कसे डाऊनलोड करावे

  • – प्रथम अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा.
  • – यानंतर, आयआयएफटी 2021 एनटीए स्कोअरच्या टॅबवर क्लिक करा.
  • – नवीन विंडो उघडल्यावर आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • – आता आपण आयआयएफटी एमबीए 2021 चे स्कोअर कार्ड डाउनलोड करुन प्रिंटआउट घेऊ शकता.

आयआयएफटी 2021 निकालाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!