Income Tax Bank Recruitment 2023

Income Tax Bank Mumbai Recruitment 2023 Notification Out

Income Tax Bank Recruitment 2023 @ https://www.incometaxbank.co.in/

Income Tax Bank Recruitment 2023 Online Apply. Various posts are going to be recruited under Income Tax Department Co-operative Bank Limited Mumbai. Income Tax Department is going to recruit for the posts of Executive Officer and Clerk under Co-operative Bank Limited. Applications are invited from eligible candidates for this recruitment. So interested and eligible candidates can apply online for these posts. Last date to apply is 28 March 2023. So let’s know the information about the educational qualification, age limit, job location for this recruitment. Read the complete details like how to apply online, process of online apply. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मुंबईत आयकर विभागाच्या बॅंकेत काम करण्याची मोठी संधी; ‘या’ पदासांठी भरती, आजच अर्ज करा

आयकर विभाग को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२३ आहे. तर या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Income Tax Bank Recruitment 2023 Notification Details

  • ‘या’ पदासाठी होणार भरती – आयकर विभाग को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत एक्सिक्युटीव्ह ऑफिसर आणि क्लर्क या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
  • एकूण पदे –
    • एक्सिक्युटीव्ह ऑफिसर – ११ पदे
    • क्लर्क – ८ पदे
  • शैक्षणिक पात्रता –
    • एक्सिक्युटीव्ह ऑफिसर पदासाठी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेला तसेच MS-CIT आणि ३ वर्षे ऑफिसर पदावरील बँकेतील अनुभव आवश्यक आहे.
    • क्लर्क पदासाठी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT गरजेचं.
  • या भरतीबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी https://www.incometaxbank.co.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
  • वयोमर्यादा –
    • एक्सिक्युटीव्ह ऑफिसर – २१ ते ३५ वर्षे
    • क्लर्क – २१ ते ३० वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • एक्सिक्युटीव्ह ऑफिसर – १०० रुपये
    • क्लर्क – ८०० रुपये
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • महत्वाच्या तारखा-
    • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १३ मार्च २०२३
    • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२३
  • भरतीची जाहीरात पाहण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या :

Important Links of Income Tax Bank Mumbai

Official Website

Online Apply

Complete Notification

Income Tax Bank Mumbai Bharti 2023 Exam Pattern

Income tax bank exam patternImportant Dates RECRUITMENT OF EXECUTIVE OFFICER AND CLERK

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 13/03/2023
Closure of registration of application 28/03/2023
Closure for editing application details 28/03/2023
Last date for printing your application 12/04/2023
Online Fee Payment 13/03/2023 to 28/03/2023

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Income Tax Bank Mumbai Recruitment 2023 Notification Out

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!