प्राप्तीकर विभागात बंपर भरती; १२ हजार पदांची भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ती शेवटची संधी – Income Tax Recruitment 2024

Income Tax Recruitment 2023 Notification Out

Income Tax Recruitment 2024 – A golden opportunity has come for those looking for government jobs. If you are looking for a government job and you have the necessary qualifications, then this is definitely a great opportunity for you. Interested people should apply for this recruitment process quickly without wasting any time at all. Interestingly, you will also get the opportunity to work directly in the Income Tax Department. Currently, there are 10,000-12,000 vacancies in the Income Tax department. The department will soon start the process to start the process of filling up these posts. Central Board of Direct Taxes (CBDT) Chairman Nitin Gupta said.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
वनविभाग वनरक्षक भरती ऑनलाईन परिक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तीस हजार शिक्षक भरती, शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

प्राप्तीकर विभागात बंपर भरती; १२ हजार पदांची भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ती शेवटची संधी

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट आयकर विभागात नोकरी करण्याची ही संधी तुम्हाला मिळणार आहे. आयकर विभागात सध्या १० ते १२ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागाकडून लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे.

  • नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली. २००९-२०१० पर्यंतच्या काळातील २५ हजार रुपयांची बाकी आणि २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील १० हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. यात १९६२ पासून प्रलंबित असलेली १.११ कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम ३,५०० ते ३,६०० कोटींच्या घरात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ८० लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, २५ हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो.
  • नितीन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीदरम्यान रोकड जप्तीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये १,७६० कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले होते, जे मागील निवडणुकीपेक्षा ७ पट जास्त होते. २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये निवडणुकीदरम्यान जप्तीचे प्रमाण ६ पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

Income Tax Recruitment 2023 : Income Tax Department, Nashik  has issued the new recruitment notification to filled  eligible advocates as Senior Standing Counsels/ Junior Standing Counsels. The Candidates who are eligible for this posts they only apply from below given email or address on this page. The job location for theses post is Pune, Maharashtra.  All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested applicants can apply to the posts by submitting their applications to given application address Or email. Last date for submitting applications is 6th December 2023. Aspirants can go through the details given below on this page Income Tax Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आयकर विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वरिष्ठ स्थायी समुपदेशक/कनिष्ठ स्थायी समुपदेशक” पदांच्या रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Income Tax Recruitment Notification 2023

Here we give the complete details of Income Tax Vibhag, Ahmedabad Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Income Tax Pune Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Income Tax Department
⚠️Number of Vacancies :  REFER PDF
⚠️Name of Post :  Senior Standing Counsels/ Junior Standing Counsels
⚠️Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale AS PER THE GOVT NORMS
⚠️Application Mode :  Online (E-mail)/ Offline Application Form
⚠️Age Criteria :  REFER PDF

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

 Whats App Group Join Now
 Telegram Group Join Now

Aayakar Vibhag Bharti 2023- Eligibility Criteria for above posts

  •  For Senior Standing Counsels/ Junior Standing Counsels
Graduate Degree

How to Apply for Income Tax Vibhag Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: Office of the commissioner of Income Tax (Judicial), Room No-115, Aayakar Bhawan, 12, Sadhu Vaswani Road, Pune-411001

⏰ All Important Dates of Income Tax Pune Department Vacancy 2023

⏰ Last date to apply :
6th December 2023

Important Link of Income Tax Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Income Tax Recruitment 2023

  2. Sunita jamuna Prasad Bind says

    I am 10th pass I need to job my cast .sc

  3. Ram Raut says

    Nice Info thx, when should I apply

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!