Indian Army Recruitment Rally- लष्कर भरती पुन्हा लांबणीवर

Indian Army Bharti 2021 Rally

Army recruitment in Pune, Latur, Nagar, Beed, Osmanabad and Solapur for the post of Soldier has been postponed again. The recruitment process was to be held from September 7 to 23 at the grounds of Mahatma Phule Agricultural University at Rahuri in Nagar district. But, once again, the recruitment process was hampered and it was postponed.

भरती प्रक्रिया दिवसेंदिवस लांबणीवर जात असल्याने आम्ही लष्करात जायचे की नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. लष्करातर्फे पुरुष उमेदवारांसाठी सप्टेंबर महिन्यात भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

अहमदनगर येथील सप्टेंबरमधील सैन्यभरती लांबणीवर

ही भरती प्रक्रिया सोल्जर पदासाठी पुणे, लातूर, नगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर येथील उमेदवारांसाठी होणार होती. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानात ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत भरती प्रक्रिया पार पडणार होती. पण, पुन्हा एकदा भरती प्रक्रियेत अडथळा आल्याने ती लांबणीवर गेली. त्यामुळे लष्कर भरतीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

The examination for the post of Military Soldier (General Duty) was to be held on February 28, 2021 at 40 places in the country including Pune. The military intelligence had received information that the question papers of the exam had been leaked. Against this backdrop, the recruitment process will be made stronger and more transparent.

अधिक पारदर्शक पद्धतीने होईल लष्करभरती

लष्करी जवान (सर्वसाधारण ड्युटी) पदभरती परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यासह देशातील 40 ठिकाणी होणार होती. परंतु यापरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली.

नुकत्याच उघडकीस आलेल्या लष्करभरती पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने अशी ग्वाही दिली आहे की यापुढे लष्करभरती अधिक पारदर्शक पद्धतीने होईल. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!