भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी

Indian Army Vacancy 2021

Applicants have the opportunity to serve the country by joining the Indian Army. For this, the Indian Army has recruited mega recruits. The Indian Army Recruitment Rally 2021 will be held from 17th to 28th May 2021 at Sonarwani, Bandipora and Jammu and Kashmir (UT). The age for soldier GD should be 17 years to six and a half to 21 years

भारताच्या सुपुत्रांना भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी भारतीय सैन्याने मेगा भरती काढलीय. भारतीय सैन्य भरती रॅली 2021 मध्ये 17 ते 28 मे 2021 दरम्यान सोनारवाणी, बांदीपोरा आणि जम्मू काश्मीर (UT) येथे आयोजित केली जाणार आहे.

भारतीय सैन्य भरती रॅली 2021 मध्ये सोनारवाणी, बांदीपोरा आणि जम्मू काश्मीरसाठी एखादी अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.

 


Indian Army Vacancy 2021: Indian Army invites NCC Special Entry Scheme 49th Course (April 2020). There is a total of 55 vacancies available for these posts. Interested applicants to the course need to apply by using the following application address.

भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्रीची संधी

सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे…

Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नॅशनल कॅडेट कोअर (NCC) स्पेशल एन्ट्रीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाने एनसीसी स्पेशल एन्ट्रीच्या एप्रिल २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या ४९ व्या कोर्ससाठी जाहिरात दिली आहे. सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाचं भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०२१ आहे.

पात्रता काय?

ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के गुणांसह पदवी घेतली आहे, ते उमेदवार सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी अर्ज करू शकतात. एनसीसीचे सी सर्टिफिकेट किमान बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांहून अधिक नसावे.

अर्ज कसा करायचा?

सैन्यात एनसीसी स्पेशल एन्ट्री २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे. यानंतर विचारलेली माहिती भरून सबमीट करावे. नोंदणी झाल्यानंतर आपले यूजर नेम, पासवर्डद्वारे आपले अॅप्लिकेशन सबमीट करावे.

आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्रीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Comments
 1. Priyanka Aananda Suryawanshi says

  Mi Priyanka Aananda Suryawanshi Vaipur taluka shindkheda jila Dhule

 2. Dipak Devidas Jadhav says

  [email protected]
  Ubarwadi tanda
  Post ranisawargoan
  Taluka ganga khed
  Dist parbhani

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!