महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कल्पना ऑनलाइन सादर करण्याची संधी 

InoFest 2021 for Startup Opportunity

InoFest 2021 for startups: In collaboration with Pimpri-Chinchwad Smart City, Savitribai Phule Pune University Center for Innovation and Pimpri-Chinchwad Startup Innovation Center (PCSIC) have jointly organized InoFest 2021 for startups. It will feature hackathon, i-to-e competition, pitch fest and finals. The initiative is organized to bring together the startup ecosystem, and the boot camp will provide festive spotting innovators, startup ideas and guidance, said Mayor Usha Dhore.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कल्पना ऑनलाइन सादर करण्याची संधी

 स्टार्टअपसाठी ‘इनोफेस्ट २०२१ ;पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेंटर फॉर इनोव्हेशन आणि पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इनोव्हेशन सेंटर (पीसीएसआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपसाठी ‘इनोफेस्ट २०२१’ आयोजित केले आहे. यामध्ये हॅकेथॉन, आय-टु-ई स्पर्धा, पिच फेस्ट व अंतिम फेरी होणार आहे. स्टार्टअप इकोसिस्टम एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असून, बूट शिबिराद्वारे उत्सव स्पॉटिंग इनोव्हेटर, स्टार्टअप कल्पना व त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

 नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी दैनंदिन जीवनात नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, शहरातील नागरिकांना मदत करणे, त्यांना उभारी देण्यासाठी व सर्वोच्च मार्गदर्शनासाठी स्टार्टअप उभारणे, शहर प%4िसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाA4ीन्यपूर्ण प्रकल्प वाढविण्यात व उद्योजक मानसिकतेसाठी मदत करणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे, हा यामागील उद्देश आहे. स्टार्टअप इनोव्हेशन सेल स्थापन केलेले २५० महाविद्यालये सहभागी होणार आहेत. स्टार्टअप कल्पना घेऊन क्‍लस्टर फेरीत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. यातून कल्पना निवडून अंतिम फेरीसाठी स्पर्धा होईल. बूट शिबिरात तज्ज्ञांकडून तीन दिवस मार्गदर्शन मिळेल. परीक्षक मंडळ विविध स्तरांवर प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करतील. स्पर्धेसाठी एका संघात किमान दोन व कमाल चार सदस्य असतील.

 घनकचरा व्यवस्थापन – टाकाऊतून टिकाऊ व कचरा प्रक्रिया; वाहतूक व दळणवळण ः ई-व्हेईकल विकास व सुरक्षित वाहतूक; अक्षय ऊर्जा ः पवन, सौर, जैव इंधन, समुद्री लाटा व हायड्रोजन; ॲग्रोटेक ः कृषी अवजारांमध्ये नावीन्य, फ्लोरिक्‍लचर, वितरण व साठवणूक; हेल्थटेक – आरोग्यविषयक कल्पना, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे यासाठी हॅकेथॉन आयोजित केले आहे. यातील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. ‘इनो-फेस्ट’ची माहिती


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!