आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी

ITI Students Get Employment Opportunities

ITI Students Get Employment Opportunities Thousands of hands became unemployed during the lockdown. This has raised the question of the subsistence of many. However, employment opportunities have been made available to ITIs in lockdown. Twenty-five companies in the industrial city have approached the Municipal Corporation’s Industrial Training Institute (ITI) for manpower. According to the ITI, the companies have been informed about 2,000 trained workers and hundreds of them have found employment. Read the full information given below.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पिंपरी : लॉकडाऊनच्या काळात हजारो हात बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आयटीआयवाल्यांना लॉकडाऊनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगनगरीतील २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे (आयटीआय) विचारणा केली आहे. त्यानुसार संबंधित कंपन्यांना दोन हजार प्रशिक्षित कामगारांबाबत आयटीआयकडून माहिती देण्यात आली असून, त्यातील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोरवाडी व कासारवाडी येथे आयटीआय आहे. या दोन्ही आयटीआयच्या माध्यमातून २० व्यवसायांचे (ट्रेड) अभ्यासक्रम व प्रशिक्षण दिले जाते. यातील नऊ ट्रेड एक वर्षाचे तर उर्वरित ११ ट्रेडचा कालावधी दोन वर्षांचा आहे. मोरवाडीतील आयटीआयमध्ये १४ ट्रेड असून त्यासाठी ७८४ तर कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये सहा ट्रेड असून ११० प्रशिक्षणार्थ्यांना अशा ८९४ जणांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये संधी उपलब्ध होत आहेत. शिक्षकांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. कोणत्या कंपनीत पदभरती आहे, त्यांचे वेतन, सुविधा कोणत्या ट्रेडसाठी संधी आहेत याबाबत माहिती या ग्रुपवरून दिली जाते. त्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी कंपनीकडे संपर्क साधतात. 

 कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रतिनिधी आयटीआयकडे संपर्क साधतात. त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळाची माहिती आयटीआयकडून त्यांना दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचे नाव, त्याचा ट्रेड, संपर्क क्रमांक आदी माहिती उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून थेट प्रशिक्षणार्थ्याशु संपर्क साधला जातो. त्यानंतर पदभरतीची प्रक्रिया सुरू केली जाते.

 लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही आस्थापनांनी पदभरतीची माहिती देऊन मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली. यात सूक्ष्म, लघू उद्योग तसेच राष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना रोजगार संधी मिळत आहेत. 


Approval to fill 700 posts in ITI

आयटीआय मधील 700 पदे भरण्यास मान्यता

Yavatmal: On the one hand, a long lock-down has led to fear of employment in the industrial sector. On the other hand, the hiring of new recruits in industrial training institutes has begun. The government has approved to fill 700 posts in ITIs of various places and written examination will be conducted at each district level.

For a few months, most of the teaching work in the Government Industrial Training Institutes of Maharashtra has been carried out under the auspices of the Contracting Principal Director. In view of this, the Ministry of Skills Development and Entrepreneurship had agreed in March to fill 700 posts.

यवतमाळ : एकीकडे दीर्घ लॉक डाऊन मुळे औद्योगिक क्षेत्रातील रोजगार जाण्याची भीती पसरली आहे. तर दुसरीकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मात्र नव्या पदभरतीची घाई गड़बड़ सुरु झाली आहे. विविध ठिकाणच्या आयटी आय मध्ये 700 पदे भरण्यास शासनने मान्यता दिली असून प्रत्येक जिल्हा पातळीवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये बहुतांश अध्यापनाचे काम हे कंत्राटी तत्वारिल निदेशकांच्या भरवशावर चलविले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने 700 पदे भरण्यासाठी मार्च महिन्यातच मान्यता दिली होती.

मात्र मंत्रलयातून पदभरती लवकरात लवकर आटोपण्याची होत असली तरी कोरोनामुळे लागु असलेल्या लॉकडाउनच्या काळात परीक्षा कशी घ्यावी, यावरून संचालनयात स्तरावर सभ्रमाचे चित्र आहे.

प्रवीण गुल्हाने , प्राचार्य


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Sandip chavan says

    सर माझा आटीआय MSBVEE मध्ये झालं आहे सर मला Government आटिआय च्या जागा निघाल्यात तर मला भरतायेतिल

  2. Sachin Uttam turankar says

    At mukta Post hivra Majra ta maragova dist Yavatmal

  3. raja says

    सन 2010 ला राज्यात दुसरी व तिसरी पाळी अशी आयटीआय मध्ये चालु करून त्यावेळी मनुष्यबळ म्हणुन गटनिदेशक व शिल्पनिदेशकांची आवश्यकता असताना रेग्युलर व ठोक वेतनावरती भरती करण्यात आली होती. .
    त्यानंतर दहा वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे.
    या दहा वर्षांत कंत्राट पद्धतीने काम पहाणारे ठोक वेतन निदेशक हे
    प्रात्यक्षिक परीक्षा ,लेखी परीक्षा, मुलाखत अशा सर्व प्रक्रीया करून निवड समितीद्वारे कार्यरत आहेत सोबत दहा वर्षापुर्वी चारीत्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी सुद्धा करवून घेतलेली आहे.
    दहा वर्षांमध्ये मानधनात एक रूपयाची सुद्धा वाढ झालेली नाहीये.
    हे कंत्राटी आपली सेवा कायम होण्यासाठी न्यायालयात गेल्यानंतर सेवेत कायम करण्याचे न्यायालयाने शासनास आदेश देऊनही आजपर्यंत सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत
    कंत्राटी निदेशक तुटपुंज्या मानधनावर आपली सेवा पार पाडत असताना नवीन भरती करतेवेळी अगोदर त्यांना कायम करणे महत्त्वाचे आहे. .जेणेकरून समाजात त्यांना न्याय मिळताना दिसुन येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!