ITPO Recruitment 2023
India Trade Promotion Organization Recruitment 2023
ITPO Recruitment 2023: Recruitment of young professionals under Ministry of Commerce ITPO; Big opportunity for engineers. The Ministry of Commerce and Industry has announced the vacancies for the posts of Young Professionals, Engineers, General Managers under India Trade Promotion Organization (ITPO). There are total 35 vacancies available for these posts. ITPO has also issued a notification for this. Candidates Read the complete details given below on this page regarding the ITPO Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
वाणिज्य मंत्रालय आयटीपीओ अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी
वाणिज्य मंत्रालय आयटीपीओ अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत यंग प्रोफेशनल्स, इंजिनिअर्स, जनरल मॅनेजर च्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या असून, यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
शैक्षणिक पात्रता: –
- सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT / कॉम्प्युटर सायन्स) क्षेत्रातील B.E. / B.Tech, ७० टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
- मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून किमान ६० % गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड किंवा दोन वर्षांची पदव्युत्तर पात्रता सरकार / राज्य सरकार / CPSE / स्वायत्त संस्था / विद्यापीठातून दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / व्यवस्थापनातील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम / एमबीए / अनुभव असणे आवश्यक आहे.
संशोधन संस्थेत काम करण्याचा अनुभव असावा.
मिळणार एवढा पगार पगार : – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी निवड होणार्या उमेदवारला दरमहा ६० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
वयोमर्यादा : – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी अर्ज अरण्यास इच्छुक असणार्या उमेदवारचे वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
आयटीपीओ अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी असा करा अर्ज :
- तुम्ही या पदांसाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करू शकता.
- तुम्ही अर्जाची PDF फाइल आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल फाइल्ससह nsrwatt@itpo.gov.in वर ईमेलद्वारे १९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज मेल करणे आवश्यक आहे.
- मेल करताना Mail Subject मध्ये “ITPO मध्ये तरुण व्यावसायिकांसाठी अर्ज” लिहिणे अनिवार्य असेल.
ITPO Recruitment 2023 Notification Details
1 | Engagement of Junior Consultants (Civil/Electrical/Mechanical) through GATE 2023 in ITPO on a Contractual Basis | View | 10-11-2023 | 09-12-2023 |
2 | Engagement of Consultants and Young Professional in ITPO on a Contractual Basis | View | 08-11-2023 | 07-12-2023 |
3 | Filling up the post of General Manager (Information Systems) in ITPO on deputation basis. | View | 23-10-2023 | 30-11-2023 |
4 | Advertisement and Application form for engagement of Young Professionals in ITPO on a Contractual Basis | View | 20-10-2023 | 19-11-2023 |