Jalgaon Janata Sahakari Bank Ltd Recruitment 2023
Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2023 - Advertisement, Apply Link
Jalgaon Janata Sahakari Bank Ltd Recruitment 2023: Jalgaon Janata Sahakari Bank Limited, Jalgaon has published the notification for the recruitment of Banking Officer & Probationary Officer Posts. There are various vacancies available for these posts. Job Location for these posts is Jalgaon. Eligible and Interested candidates may submit their online application form before the last date. The last date for submission of application form is 23rd January 2023 to the given link. More details about Jalgaon Janata Sahakari Bank Ltd Bharti 2023 like how to apply, selection process, qualification, application fees etc., are given below.
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती २०२३ ऑनलाईन अर्ज करा
- नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 पर्यंत आहेत.
- बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : - बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) – प्रथम श्रेणीसह पदवीधर 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE गुणांसह 60% आणि त्यावरील किंवा समतुल्य ग्रेड.
- प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी – – प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर जे 60% आणि त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य गुण.
- वयोमर्यादा : 21 ते 28 वर्षापर्यंत
- अर्ज शुल्क : बँकिंग अधिकारी Rs.600/- & प्रोबेशनरी अधिकारी – Rs.1,300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
- उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवाराने दिलेल्या कालावधीत विविध नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत, इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरून करायचे आहेत.
- उमेदवाराच्या म्हणण्यानुसार परीक्षा केंद्र बदलण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करून अर्ज शुल्क भरायचे आहे,त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- परीक्षा परीक्षा केंद्र बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
- उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षा तसेच मुलाखती देखील होतील.
Jalgaon Janata Sahakari Bank Limited Bharti 2023 |
|
? Department (विभागाचे नाव) | Jalgaon Janata Sahakari Bank Limited, |
⚠️ Recruitment Name |
JJSBL Recruitment 2023 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.jjsbl.com |
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
Banking Officer | — |
Probationary Officer | — |
Jalgaon Janta Sahakari Bank Career 2023- पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Graduate with First Class with 60% and above or equivalent grade or LLB/BE with 60% and above or equivalent grade. |
|
Graduate with First Class with 60% and above marks or equivalent grade or LLB/BE with 60% and above or equivalent marks. |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 23rd January 2023 |
Important Link of JJSBL Recruitment 2023
|
OFFICIAL WEBSITE |
APPLY ONLINE |
PDF ADVERTISEMENT |
How to post advertisement on this site for vacancy in Private non government organisation. Mumbai college of hotel management is government recognised institute and required teaching and teaching staff.