‘या’ देशांमध्ये मिळतोय जॉब सीकर व्हिसा..! Visa for jobseekers

Job Seeker Visa see the list of Countries who Provided Visa

Visa for jobseekers details & the list of Countries who Provided Visa for Job Seekers are given below.  It is a dream of many youths of the country to work abroad. But sometimes due to money problems and sometimes due to some other problems, this dream remains incomplete. A major issue in this is the Job Seeker Visa. If you don’t have this visa, you don’t get job opportunities abroad. But now there is no need to worry. Today we are going to tell you three countries where you can easily get this visa and you can go and work there. Let’s find out which are the three countries. Different countries have different rules for job seeker visas. However, general rules include- educational qualification, your financial ability to live there and a valid passport.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Once they find a job, they must obtain a Work Permit to be able to stay in the country. The list of countries that offer a Job Seeker visa are:

 1. Germany.
 2. Austria.
 3. Sweden.
 4. United Arab Emirates (UAE)
 5. Portugal.

आता परदेशात जॉबसाठी वाट बघण्याची गरजच नाही; ‘या’ देशांमध्ये मिळतोय जॉब सीकर व्हिसा

परदेशात नोकरी करण्याचं देशातील अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. मात्र कधी पैशांच्या समस्येमुळे तर कधी इतर काही प्रॉब्लेममुळे हे स्वप्न अधुरं राहतं. यामध्ये एक प्रमुख समस्या म्हणजे जॉब सीकर Visa. हा व्हिसा तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला परदेशात नोकरीची संधी मिळत नाही. पण आता चिंता करण्याची गरजच नाही. आज आम्ही तुमहाला असे तीन देश सांगणार आहोत जिथे अगदी आरामात हा व्हिसा तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्ही तिथे जाऊन नोकरी करू शकाल. कोणते आहेत हे तीन देश जाणून घेऊया. वेगवेगळ्या देशांमध्ये नोकरी शोधणाऱ्या व्हिसासाठी वेगवेगळे नियम आहेत. तथापि, सामान्य नियमांमध्ये समाविष्ट आहे- शैक्षणिक पात्रता, तेथे राहण्याची तुमची आर्थिक क्षमता आणि वैध पासपोर्ट.

Visa for jobseekers Provided this Countries

 1. जर्मनी युरोपियन युनियनच्या बाहेरील देशांतील नागरिकांना 9 महिन्यांपर्यंत नोकरी शोधण्यासाठी जर्मनी नोकरी शोधणारा व्हिसा देत आहे. जर्मनीमध्ये जॉब सीकर व्हिसासाठी अर्ज करताना, तुमच्याकडे कोणत्याही व्यवसायातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव, तिथे राहण्यासाठी आवश्यक निधी आणि शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमची पात्रता देखील जर्मनीमधील समतुल्य किंवा जर्मन डिप्लोमा म्हणून ओळखली जाणे आवश्यक आहे.
 2. ऑस्ट्रिया ऑस्ट्रियामध्ये नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यांचा व्हिसा मिळू शकतो. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना यासाठी निश्चित केलेल्या यादीनुसार किमान 70 गुणांची आवश्यकता आहे. जर तुम्हाला जॉब सीकर व्हिसाच्या दरम्यान नोकरी मिळाली तर तुम्ही रेड-व्हाइट-रेड कार्डसाठी देखील अर्ज करू शकता. याद्वारे तुम्ही तेथे काम आणि निवास परवाना मिळवू शकता. लाल-पांढरे-लाल कार्डधारकाला ऑस्ट्रियामध्ये दीर्घकाळ काम करण्याची आणि राहण्याची परवानगी आहे.
 3. स्वीडन स्वीडनमध्ये नोकरी शोधणाऱ्या व्हिसासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय, स्वीडनमध्ये राहण्यासाठी तुमच्याकडे वैध पासपोर्ट, आवश्यक निधी आणि आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वीडनमध्ये 3 ते 9 महिन्यांसाठी जॉब सीकिंग व्हिसासाठी अर्ज करू शकता.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Job Seeker Visa see the list of Countries who Provided Visa

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!