Kendriya Vidyalaya Wardha Bharti 2023

Kendriya Vidyalaya Wardha Recruitment 2023 Notification

Kendriya Vidyalaya Wardha Bharti 2023

Kendriya Vidyalaya Wardha has released notification to fill up the various vacancies. Here is an important news for the candidates who are struggling to get a job in the education sector. Recruitment process has been implemented through Kendriya Vidyalaya Wardha to fill the vacancies of various posts. In this recruitment process started by Kendriya Vidyalaya, a total of 9 vacancies of various posts will be filled. It will fill the posts of Graduate Teacher, Primary Teacher, Computer Instructor, Counsellor, Nurse, Yoga Teacher, Music Teacher, Data Entry Operator, Special Teacher Posts. Candidates Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

वर्धा केंद्रीय विद्यालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी. शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय वर्धा यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएट टीचर, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, योग शिक्षक, संगीत शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Kendriya Vidyalaya Wardha Bharti 2023 Notification Details

 1. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवाराच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी अर्जासह उपस्थित राहावे लागणार आहेत. हा अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
 2. केंद्रीय विद्यालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएट टीचर, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, योग शिक्षक, संगीत शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.
 3. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

How to Apply Kendriya Vidyalaya Wardha Bharti

 • In this recruitment process it is mandatory for the interested candidates to attend the interview on 11th and 12th April 2023.
 • Interested candidates are required to appear on 11th and 12th April at 9 AM at the address given below along with application form and documents.
 • Address of Interview – Kendriya Vidyalaya, Wardha.

Name of Posts:

 • In this recruitment process started by Kendriya Vidyalaya, a total of 9 vacancies of various posts will be filled.
 • It will fill the posts of Graduate Teacher, Primary Teacher, Computer Instructor, Counsellor, Nurse, Yoga Teacher, Music Teacher, Data Entry Operator, Special Teacher Posts.

Important Link

KVS Wardha Application Form

KVS Wardha Educational Details


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Kendriya Vidyalaya Wardha Recruitment 2023 Notification

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!