कृषी विभागातील कृषी सेवक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक उपलब्ध – Krushi Sevak Admit Card Download 2023

Krishi Vibhag Bharti Hall Ticke | Krushi Sevak Admit Card Download

Krishi Vibhag Bharti Hall Ticket | Krushi Sevak Admit Card Download 2023 Direct link are given below. Krushi Sevak Bharti Exam Date 2023 for 2109 Vacancies declared now. MAHA Krushi Vibhag Bharti Hall Ticket 2023 Download link available on this page. As per the advertisement for direct service PESA and non-PESA posts regarding filling up Krushi sevak in krushi vibhag on fixed salary has been published from the department level from 11.08.2023 to 14.08.2023. In connection with this advertisement, the 14.09.2023 to The process of filling the application forms from interested candidates has been completed during the period 03.10.2023.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In this regard, it is hereby informed through this press release that the online examination regarding the recruitment of Krishi Sevak posts will be conducted by IBPS. through Company. It will be implemented on January 16 and 19, 2024, as well as the government letter. As per October 18, 2023, recruitment process will be done only for vacancies in non-PESA sector as there is a restriction on recruitment in pesa sector. Please note this. Admit card for the exam will be released by IBPS as soon as possible. The organization will take action to provide it to the concerned.

कृषि सेवक पदभरतीसंदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत दि. १६ व १९ जानेवारी, २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे, तसेच शासन पत्र दि. १८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय.बी.पी.एस. संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

कृषी सेवक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक: Click Here

कृषी विभाग हॉल तिकीट डाऊनलोड लिंक

Krishi sevak bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत कृषी सेवक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Krushi Sevak Bharti 2024

Krushi sevak admit card

Krushi Sevak Bharti 2024

The agriculture department had advertised for the recruitment in August 2023. Applications were invited from candidates from eight divisions of the state. Interested candidates have filed their nominations till 3rd October 2023. Sources in the agriculture department said 2.25 lakh applications have been received for 1,685 posts in eight divisions.
It would have increased to 300 posts : Though the agriculture department is recruiting krishi sevak posts after two years, the revised shape of the agriculture department has not been finalised. As a result, 80 per cent of the vacancies are being filled. Had the draft been created, the number of posts would have increased by another 300. It would have benefited the educated unemployed.
Nagpur division is filling up the highest number of 365 posts in eight divisions of the state. 250 posts will be filled in Kolhapur division and 247 posts in Thane division. IBPS, a private company, will conduct the online exam in the state on January 16 and 19. In Latur division, 159 posts of agricultural servants will be filled in Latur, Parbhani, Hingoli, Nanded and Osmanabad districts. Ibps will conduct the online exam on January 16 and 19. The admit cards for the examination will be made available to the candidates by the same company. – Sahebrao Diwekar, Joint Director of Agriculture, Latur Division

जागा सोळाशे, अर्ज सव्वादोन लाख; राज्यात कृषी सेवकांच्या भरतीची स्थिती, उमेदवारांत वाढणार स्पर्धा

राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण किती वाढत चालले आहे, हे शासनाच्या पदभरतीत येणाऱ्या अर्जांवरून दिसत आहे. राज्यातील कृषी विभागात कृषी सेवकांची पद भरती केली जाणार आहे. कृषी सेवकांच्या एक हजार ६८५ जागांसाठी शासनाकडे दोन लाख २५ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. या पदासाठी १६ व १९ जानेवारीला ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. एका पदासाठी सरासरी १३३ पेक्षा जास्त अर्ज असल्याने मोठी स्पर्धा आहे.

  • आदिवासी भाग सोडून भरती – राज्यात कृषी विभागात २०२१ मध्ये कृषी सेवकांची पद भरती करण्यात आली होती. आता दोन वर्षानंतरही पद भरती होत आहे. राज्यात शासनाच्या आदेशानुसार आदिवासी (पेसा) क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध आहेत. त्यामुळे आदिवासी विरहित (नॉन-पेसा) क्षेत्र विभागातील पदे भरली जाणार आहेत. राज्यात कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे आता कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरली जात आहेत.
  • कृषी विभागाने पदभरतीसाठीची ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात दिली होती. राज्यातीलआठ विभागांतून उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. तीन ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आठ विभागांतील एक हजार ६८५ जागांसाठी दोन लाख २५ हजार अर्ज आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली
    तर वाढली असती ३०० पदे – कृषी विभागातर्फे दोन वर्षानंतर कृषीसेवक पदांची भरती होत असली तरी कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला नाही. त्यामुळे ८० टक्के रिक्त पदे भरली जात आहेत. आकृतिबंध तयार झाला असता तर आणखी ३०० पदांची संख्या वाढली असती. त्याचा फायदा सुशिक्षित बेरोजगारांना झाला असता.
  • खासगी कंपनी घेणार परीक्षा – राज्यातील आठ विभागांत सर्वाधिक ३६५ पदे नागपूर विभागात भरली जात आहेत. २५० पदे कोल्हापूर तर ठाणे विभागात २४७ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ‘आयबीपीएस’ या खासगी कंपनीतर्फे राज्यात १६ व १९ जानेवारीला ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
  • लातूर विभागातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत कृषी सेवकांची १५९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी १६ व १९ जानेवारीला ‘आयबीपीएस’ कंपनीतर्फे ऑनलाइन परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठीचे याच कंपनीतर्फे उमेदवारांना प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. – साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग

कृषी सेवक भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक:

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक पदासाठी कृषी सेवक परीक्षार्थी उमेदवारांकडून उक्त नमूद पदांची परीक्षा ही दोन्ही भाषमध्ये (Bilingual) म्हणजेच मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होणे संदर्भात आयुक्तालय स्तरावर वारंवार निवेदने, विनंती अर्ज/ ई-मेल द्वारे विचारणा होत आहे. यास्तव प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, सदरच्या कृषी सहाय्यक पदासाठी कृषी सेवक पदांची परीक्षा ही दोन्ही म्हणजेच मराठी आणि इंग्रजी (Bilingual) भाषेमध्ये घेण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Krushi Sevak Exam Language updates

Krushi Sevak Syllabus 2023

1. Name of the post to be filled by nomination / direct service: Krishi Sevak

2. Eligible for the recruitment of the above posts in the state of Maharashtra, as well as Government Decision General Administration Department, Government of Maharashtra no. According to Maksi – 1007/Pr.No.36/Ka.36, dated 10th July, 2008, Marathi speaking candidates from 865 villages claimed by the Government of Maharashtra in Maharashtra, Karnataka border areas can apply.

Online applications will be invited from the eligible candidates on the website of Agriculture Department www.krishi.maharashtra.gov.in. Candidates can view detailed advertisement on website www.krishi.maharashtra.gov.in. But the application period, mode of application, detailed instructions for submission of application through online mode etc. will be published separately on the website of Agriculture Department www.krishi.maharashtra.gov.in.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maha Krushi Sevak Admit Card Download 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!