LIC ची नवीन योजना, आता आयुष्यभर मिळणार जबरदस्त परतावा – LIC Jeevan Utsav Plan

Benefits of LIC Jeevan Utsav Plan

LIC Jeevan Utsav Plan Details and Benefits – Life Insurance Corporation of India (LIC), the country’s largest insurance company, has informed about its new scheme, LIC Jeevan Utsav Plan. Under the scheme, LIC has promised guaranteed returns and assured income. “Jeevan Utsav Yojana is a ‘non-linked’, non-participating, personal savings, whole life insurance scheme,” LIC said in a regulatory filing. LIC has Jeevan Utsav Plan No. 871, which comes with a lifetime guaranteed return.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In this plan, you will get the option of full life insurance and benefit payment. The limited premium payment period of this scheme will be 5 to 16 years. There is also a provision to increase guaranteed returns while paying premiums. In this scheme, you will get the benefit of regular income and flexi income.
The minimum insurance amount of the scheme will be Rs 5 lakh. At the time of starting the policy, the minimum age of the policyholder should be 18 years and the maximum age at the time of completion of premium should be 75 years. Under the scheme, LIC will also pay annual interest at the rate of 5.5 per cent to the policyholder. However, the policyholder will not get the benefit of maturity under this scheme.

Other benefits of Jeevan Utsav Yojana :

Lic Chairman Siddharth Mohanty said, “LIC Jeevan Utsav Yojana will provide a fixed return and after completion, the policyholder will get 10 per cent of the life insurance amount. “Everyone wants to know how much they are going to invest and how much money they are going to get in 20 to 25 years. Apart from this, the features of LIC Jeevan Utsav Scheme have also included loan facility and premature withdrawal.

LIC ची नवीन योजना, आता आयुष्यभर मिळणार जबरदस्त परतावा, एका पॉलिसीमध्ये अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांची नवीन योजना, एलआयसी जीवन उत्सव (LIC Jeevan Utsav Plan) बाबत माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत एलआयसीने हमी परतावा आणि खात्रीशीर उत्पन्नाचे आश्वासन दिली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं की, जीवन उत्सव योजना ही ‘नॉन-लिंक्ड’, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. एलआयसीचा जीवन उत्सव प्लॅन क्रमांक ८७१ आहे, जो आजीवन गॅरंटीड परताव्यासह येतो.

Eligibility for LIC Jeevan Utsav Plan

  • या योजनेमध्ये तुम्हाला फुल लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळणार आहे. या योजनेचा मर्यादित प्रीमियम पेमेंट कालावधी ५ ते १६ वर्षे असणार आहे. तसेच प्रीमियम भरताना हमी परतावा वाढण्याची तरतूद आहे. या योजनेत तुम्हाला नियमित उत्पन्नाचा लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्नाचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेची किमान विमा रक्कम ५ लाख रुपये असणार आहे. तर पॉलिसी सुरू करताना पॉलिसीधारकाचे किमान वय १८ आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळीचे वय कमाल ७५ वर्षे असावे. या योजनेअंतर्गत, एलआयसी पॉलिसीधारकाला ५.५ टक्के दराने वार्षिक व्याज देखील देणार आहे. परंतु, पॉलिसीधारकाला या योजनेअंतर्गत मॅच्युरिटीचा लाभ मिळणार नाही.

Benefits of LIC Jeevan Utsav Plan

जीवन उत्सव योजनेचे इतर फायदे –

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी या योजनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, एलआयसी जीवन उत्सव योजना निश्चित परतावा देईल आणि ती पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला आजीवन विम्याच्या रकमेच्या १० टक्के मिळतील. मोहंती पुढे म्हणाले, प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, ते किती गुंतवणूक करणार आहेत आणि २० ते २५ वर्षांनी त्यांना किती पैसे मिळणार आहेत. याशिवाय एलआयसी जीवन उत्सव योजनेच्या वैशिष्ट्यांमध्ये कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढणे यांचाही समावेश करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Other LIC Police Details

  1. LIC’s Jeevan Akshay – LIC जीवन अक्षय पॉलिसी
  2. LIC Jeeva Umang Plan
  3. LIC Golden Jubilee Scholarship Online Apply
  4. LIC Aam Aadmi Bima Yojana Online Application Form
  5. LIC New Jeevan Shanti Pension Plan

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Benefits of LIC Jeevan Utsav Plan

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!