LIC Results-एलआयसीकडून सहायक प्रशासकीय अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर

LIC Results

Life Insurance Corporation of India (LIC) has announced the results of the Assistant Administrative Officer and Assistant Engineer Recruitment Examination. Students who have appeared for the LIC recruitment test can check the results by visiting the official website licindia.in. A total of 218 posts will be recruited through this examination.

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं सहायक प्रशासकीय अधिकारी आणि सहायक अभियंता भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एलआयसीची भरती परीक्षा दिलेली असेल ते अधिकृत वेबसाईट licindia.in ला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेद्वारे एकूण 218 पदांवर भरती होणार आहे.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2021 पर्यंत वेळ देण्यात आला होता. कोरोना विषाणू संसर्गामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं उमेदवारांना परीक्षेसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. या रिक्त पदासाठी परीक्षा 28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली. आता प्रीलिम्स परीक्षेचा निकाल (LIC AAO Pre Result 2021) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.

निकाल कसा पाहायचा?

  • स्टेप 1 : निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट licindia.in ला भेट द्या.
  • स्टेप 2 : वेबसाईटच्या होमपेजवर दिलेल्या करिअर लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3 : सहाय्यक अभियंता/ एए/ एएओ (विशेषज्ञ)- 2020 च्या भरतीच्या क्लिक करा.
  • स्टेप 4 : RESULT OF PRELIMINARY EXAMINATION HELD ON 28.08.2021 FOR RECRUITMENT OFASSISTANT ENGINEERS/AA/AAO (Specialist) च्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 5 : क्लिक केल्यावर निकालाची पोस्टनिहाय पीडीएफ फाइल मिळेल.
  • स्टेप 6 : PDF मध्ये तुमच्या नावाच्या मदतीने निकाल चेक करा

एलआयसीकडून सहायक प्रशासकीय अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर


LIC  Assistant Results

LIC Results: Life Insurance Corporation declared the result for recruitment to the Assistant posts. Applicants who applied for the recruitment process may check their examinations result from following link. List of selected candidates for the recruitment process is as given in the following link. Applicants may check their roll number from the following link. Check LIC Assistant result from the following link :

Check Assistant Results Here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!