Madras High Court Recruitment 2022

MadraS High Court Bharti 2022

Madras High Court Recruitment 2022:  Madras High Court has issued the notification for the recruitment of Examiner, Reader, Senior Bailiff, Junior Bailiff, Process Server, Process Writer, Xerox Operator, Lift Operator, Driver  Posts. There is a total of 1412 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates need to submit an application form to though the https://www.mhc.tn.gov.in. The last date for online applications is 22nd August 2022.  More details of Madras High Court Recruitment 2022 applications & online applications link is as follows: –

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. मद्रास उच्च न्यायालयाने (MHC) 1,400 हून अधिक रिक्त जागांची भरती सुरु केलीये. या रिक्त पदांतर्गत परीक्षक, वाचक, ज्येष्ठ बेलिफसह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mhc.tn.gov.in/ भेट देऊन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

सॅलरी- Pay Scale for Madras Uccha Nyayalaya Bharti 2022

  • एक्झामिनर, रीडर, ड्रायव्हर आणि सिनिअर विश्वास या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 32 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
  • त्याचबरोबर इतर पदांचे वेतन पदानुसार निश्चित करण्यात आले असून, वेतनश्रेणीनुसार 19 हजार ते 69 हजार 900 रुपये, 16 हजार  ते 600 हजार 800 रुपये आणि 15 हजार 900 ते 58 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

आवश्यक पात्रता- Eligbility Criteria For Madras High Court Vacancy 2022

  • परीक्षक, वाचक, चालक आणि वरिष्ठ बेलिफ – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • ज्युनिअर बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्रोसेस रायटर, झेरॉक्स ऑपरेटर आणि लिफ्ट ऑपरेटर – या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारास विहित क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही असावा.

अर्ज असा करा- How to Apply For Madra High Court 1412 Recruitment 2022

  • उमेदवारांनी प्रथम या अधिकृत संकेतस्थळाला mhc.tn.gov.in भेट द्यावी.
  • यानंतर अर्ज करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी नियुक्त केलेल्या पोस्टवर क्लिक करा.
  • आता आपले फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर शेवटी अर्ज शुल्क भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अर्जाची प्रिंट काढून भविष्यासाठी ती तुमच्याकडेच ठेवा

मद्रास उच्च न्यायालय द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “परीक्षक, रीडर, सीनियर बेलीफ, जूनियर बेलीफ, प्रोसेस सर्वर, प्रोसेस राइटर, जेरोक्स ऑपरेटर, लिफ्ट ऑपरेटर, ड्राइवर” पदों की 1412 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि 28 अगस्त 2022  है. अधिक जानकारी निचे दी गई है.

मद्रास उच्च न्यायालय

 

  • अंतिम तिथि  : 28 अगस्त 2022
  • कुल पद्संख्या:37 पदे 
  • पद नाम  : परीक्षक, रीडर, सीनियर बेलीफ, जूनियर बेलीफ, प्रोसेस सर्वर, प्रोसेस राइटर, जेरोक्स ऑपरेटर, लिफ्ट ऑपरेटर, ड्राइवर
  • नोकरी स्थान : मद्रास
  • अधिकृत वेबसाईट: www.hcmadras.tn.nic.in
  • आवेदन का पता: The Registrar General. High Court, Madras-600 104
  • [email protected]

Madras High Court Bharti 2022

👉 Department (विभाग का नाम)    Madras High Court
⚠️ Recruitment Name
High Court Madras Recruitment 2022
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
🌐 Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.hcmadras.tn.nic.in

मद्रास उच्च न्यायालय भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1Examiner 118 पदे
2 Reader 39 पदे
3 Sr Bailiff 302 पदे
4 Jr Bailiff 574 पदे
5 Process Server 41 पदे
6 Process Writer  03 पदे
7 Xerox Operator 267 पदे
8 Lift Operator 09 पदे
9 Driver 59 पदे

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

  • For Examiner
Candidates Should Possess SSLC.
  • For Reader
Candidates Should Possess SSLC.
  • For Sr Bailiff
Candidates Should Possess SSLC.
  • For Jr Bailiff
Candidates Should Possess SSLC.
  • For Process Server
Candidates Should Possess SSLC.
  • For Process Writer 
Candidates Should Possess SSLC.
  • For Xerox Operator
Candidates Should Possess SSLC.
  • For Lift Operator
Candidates Should Possess SSLC.
  • For Driver
Candidates Should possess 8th Class & valid Driving License for driving Motor Vehicle.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 550/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
NIL

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
22nd August 2022

 

Important Link of Madras High Court  Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
 PDF ADVERTISEMENT

1 Comment
  1. mariammal says

    when madras high court recruitment typist and junior assistant vacancies? plz inform to me

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!