Maha TET 2021 Hall Ticket – महाराष्ट्र टीईटी परीक्षेसाठी दोन प्रवेशपत्रे

Maha TET Exam Hall Ticket Download

Planning of Teacher Eligibility Test (TET) to be conducted by Maharashtra State Education Council is in final stage. Admission tickets could not be downloaded as the link did not open two days ago. But now it is gone. The examination centers for the Teacher Eligibility Test (TET) to be held on 21st November 2021 have been fixed. The State Education Council has also provided admission cards to the candidates.

२१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (Maha TET – टीईटी) परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी लिंक ओपन होत नसल्याने प्रवेशपत्र डाउनलोड होत नव्हते. परंतु, आता हा तिढा सुटला आहे. मात्र, दोन प्रवेशपत्रे असल्याने परीक्षार्थींनी त्यानुसार योग्य नियोजन करीत दोन्ही प्रवेशपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. राज्य शिक्षण परिषदेने परीक्षार्थींना प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे देण्यात आली असून, त्यामुळे दोन्ही पेपरसाठी बैठक क्रमांक वेगळे राहणार आहेत. 

Shikshak Bharti- पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार

 

Maha TET Exam 2021 Detailsअसे आहे नियोजन

 • प्रवेशपत्रे : २१ नोव्हेंबरपर्यंत (ई-स्वरूपात)
 • पेपर- १ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०
 • पेपर- २ : दुपारी २ ते दुपारी ४.३०

Maha TET Exam 2021 Pattern / परीक्षेचे स्वरूप अन् गुण 

 • ‘टीईटी’ परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित, परिसर अभ्यास या सर्व विषयांसाठी प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न सहा ते अकरा या वयोगटाशी संबंधित असतील. त्यामध्ये अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापनाचा समावेश असेल.

MSCE Pune will be conducting the Maharashtra Teacher Eligibility Test (Maha TET) on 21 November 2021. Candidates who applied for the MHTET examination can download the Maha TET Admit Card 2021 from the official website at www.mahatet.in.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी टीईटी परीक्षा येत्या २१ नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. ती डाउनलोड करण्यासाठी २१ नोव्हेंबर म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत मुदत देण्यात आली आहे.

MAHATET Admit Card: असे करा डाऊनलोड

 • उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे.
 • नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.
 • आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे. यानंतर
 • उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह
 • करावी. महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे.

Download Maha TET 2021 Hall Ticket

महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड जाहीर


Admit Card for Maharashtra Teacher Eligibility Test will be issued on the official website. Hall Ticket will be given by Maharashtra State Examination Council, Pune. Candidates who have been waiting for their tickets for many days will get the tickets today. Candidates can download their tickets by visiting mahatet.in, login with the help of roll number and other details.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते आपले महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ साठी परिषदेचे पोर्टल mahatet.in वर अॅक्टिव करण्यात येणाऱ्या लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे. प्रत्येक सत्र अडीच तास कालावधीचे आहे. महाराष्ट्र टीईटी परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर १ चं आयोजन पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत होईल. पेपर २ चे दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत आयोजन केले जाईल.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स- How to Download TET Exam Hall Ticket 

 • अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
 • आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
 •  लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
 •  प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
 •  तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती  किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही [email protected] वर तक्रार पाठवू शकता.


Admit Card for Maharashtra Teacher Eligibility Test will be issued today (October 14) on the official website. Hall Ticket will be given by Maharashtra State Examination Council, Pune. Candidates who have been waiting for their tickets for many days will get the tickets today. Candidates can download their tickets by visiting mahatet.in, login with the help of roll number and other details.

Maharashtra TET Admit Card 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) आज (14 ऑक्टोबर रोजी) अधिकृत वेबसाइटवर  जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाईल. जे परीक्षार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत होते, त्यांना आज प्रवेशपत्र मिळेल. mahatet.in ला भेट देऊन, रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स- How to Download TET Exam Hall Ticket 

 • अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
 • आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
 •  लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
 •  प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
 •  तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती  किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही [email protected] वर तक्रार पाठवू शकता.


Maha TET Hall Ticket : Maharashtra State Education Council is going to conduct Teachers Eligibility Test 2019 on 19th January 2020. For this examinations hall ticket is now available here to download. Applicants who applied for the examination process may download their examinations hall ticket by using following official website link. To get the hall ticket download applicants need to provide the necessary details as per the requirement. Download Maha TET Hall Ticket Download from below : –

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चे प्रवेश पत्र खालील लिंक वर उपलब्ध झाले आहे.

Maha TET Hall Ticket Download

Maha TET Hall Ticket Download

 • Date of Exam : 19th January 2020

Maha TET Hall Ticket Download

1 Comment
 1. Ambreen parveen says

  My Admit card show

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!