Mahapareshan Beed Bharti 2022
Mahatransco Beed Bharti 2022
Mahapareshan Beed Bharti 2022: Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Beed, Girwali, and Auda Department invites online applications for filling up the Apprentice – Electrician posts. There is a total of 69 vacancies of the posts to be filled under Mahapareshan Beed Recruitment 2022/Mahtransco Beed Bharti 2022. Applicants to the posts who possess 10 with ITI qualifications are eligible to apply. Such eligible applicants can be applied to the posts by using the following given link. The closing date for online applications is 20th Feb 2022. Applicants should submit their hard copy of online application form to the given address before 28th Feb 2022. More details of MahaTransco Beed Recruitment 2022 applications & applications address is given below: –
१० वी उत्तीर्णांसाठी सहकारी जॉब्स आणि जाहिराती येथे पहा
बीड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात बीड महापारेषणतर्फे अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
बीड (महापारेषण) यांच्या प्रशासकीय विभागात प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) (Trainee, Electrocution) पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यात येणार आहेत. वीजतंत्री पदाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे.
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे. दहावी आणि आयटीआय उत्तीर्णच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणवत्तेनुसार प्रवर्गाचा विचार न करता ते पद भरले जाईल.
कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही. २० फेब्रुवारी २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना यातून ५ वर्षांची सवलत देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बीड MahaTransco नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस (वीजतंत्री) पदाच्या 69 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco
- अंतिम तारीख: 20 फेब्रुवारी 2022
- एकूण पदे : 69 पदे
- नोकरी ठिकाण: बीड
- अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
- अर्ज करण्याचा पत्ता:
- अउदा संवसु विभाग – १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड – ४३११२२
- कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही ग्र . के. संवसु विभाग, महापारेषण, मुकंदराज नगर, मु. पो. गिरवली ता. आंबाजोगाई जि. बीड – ४३१५१९
अ.क्र | पदाचे नाव | अहर्ता |
01 | अपरेंटिस (वीजतंत्री) | 10th Pass and ITI in Electrician Trade |
Mahapareshan Beed Bharti 2022 |
|
?Department (विभागाचे नाव) | Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. |
⚠️ Recruitment Name |
Mahtransco Beed Recruitment 2022/Maharansco Beed Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.mahatransco.in |
MahaTransco बीड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलMahapareshan Beed Recruitment 2022/Mahatranco Recruitment 2022 |
|
1 Apprentice – Electrical |
69 पदे |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता | |
|
10th Pass and ITI in Electrician Trade |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 20th Feb 2022 |
Important Link of MahaTransco Beed Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
APPLY ONLINE |
PDF ADVERTISEMENT-Department of Auda Samvasu |
PDF ADVERTISEMENT-GIRIWALI VIBHAG |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |