महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022-तात्पुरती निवड यादी, गुणवत्ता यादी – MPSC Agriculture Services Result 2022

Maharashtra MPSC Agriculture Services Result

Adv.No.015/2023 Maharashtra Agriculture Services Main Examination 2022-Provisional Selection List

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Adv.No.015/2023 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022-तात्पुरती निवड यादी

Selection List

Adv.No.015/2023 Maharashtra Agriculture Services Main Examination 2022-Provisional Merit List

Adv.No.015/2023 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022-तात्पुरती गुणवत्ता यादी

Merit list


MPSC Agriculture Services Main Exam Result: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the agriculture Services Main Exam Result. Applicants who applied for these posts may check their results from the given link.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी सेवा मुख्य परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर आणि मेसेजद्वारे मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना गुणांची फेरपडताळणी करायची आहे, त्यांनी गुणपत्रक प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. मुलाखतीमध्ये सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

दरम्यान, २७ डिसेंबर रोजी लोकसेवा आयोगाने जाहिरात काढून खालील पदांची भरती जाहीर केली आहे.

  • महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य विमा सेवा, गट-ब संवर्गाची 15 पदे
  • कान, नाक घसा तज्ञ (Senior E.N.T. Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 2 पदे
  • मनोविकार तज्ञ (Senior Psychiatrist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाचे 1 पद
  • शरीरविकृती शास्त्रज्ञ (Senior Pathologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे
  • बधिरीकरण शास्त्रज्ञ (Senior Anesthetist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
  • क्ष-किरण शास्त्रज्ञ (Senior Radiologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे
  • नेत्ररोग तज्ञ, (Senior Ophthalmologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
  • बालरोग तज्ञ (Senior Paediatrician) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
  • स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रज्ञ (Senior Obstetrician and Gynaecologist)विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 7 पदे
  • अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (Senior Orthopaedic Surgeon), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
  • शल्यचिकित्सक (Senior Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे
  • भिषक (Senior Physician), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे

Adv.No. 67/2022 Maharashtra Agriculture Services Main Examination 2021-Result: Click Here


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!