Army Rally – महाराष्ट्रात ९ जिल्ह्यात होणार सैन्य भरती !!!

Maharashtra Indian Army Rally 2022

Maharashtra Army Rally 2022 Details : The Indian Army has organized open military recruitment for the youth of Nandurbar, Hingoli, Jalna, Nanded, Buldana, Parbhani, Aurangabad, Dhule and Jalgaon districts of Maharashtra from 18th November 2021. Eligible applicants need to attend the rally along with essential documents and certificates. The General Duty Soldier, Soldier Technical, Clerk, Store Keeper, Nursing Assistant and Soul Tradesman Vacant posts will be filled through this Rally. Age criteria is 17.5 – 21 yrs (for General Duty) 23 yrs (for other posts).. All other important details are given below:

Requited Documents for Maharashtra Army Rally 2022

 • 16 Recent Passport Size Photo
 • 10/12th Marks and Certificate (Certificate)
 • Residency certificate
 • Caste Certificate => Children in Open should bring Sarpanch Certificate. Others should bring the caste certificate they get as per rules.
 • Character certificate
 • School Leaving Certificate / Bonafide Sarpanch certificate
 • Police Patil certificate
 • NCC and Sports Certificates

महाराष्ट्रात ९ जिल्ह्यात होणार सैन्य भरती- जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय स्थलसेननेच्या वतीने महाराष्ट्रातील नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलडाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी १८ नोव्हेंबरपासून खुली सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलडाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठी ही भरती आहे. १८ नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबर पर्यंत ही खुली सैन्य भरती  केली जाणार आहे.

Open Army Recruitment Rally in Maharashtra

Maha Indian Army Recruitment Jobs 2021- Notification Details

 • पदे : – जनरल ड्युटी सोल्जर,सोल्जर टेक्नीकल, क्लार्क, स्टोअर कीपर (दुकान इ. गोष्टी सांभाळणारा), नर्सिंग सहाय्यक, सोल ट्रेडसमन
 • वय : – १७.५ – २१ (जनरल ड्युटी साठी) २३ (इतर पदांसाठी)

प्रत्येक पदाची पात्रता, वय आणि शारीरिक प्रमाणे- Maha Bhartiya Bharti Rally Eligibility Criteria 

१. पद जनरल ड्युटी सोल्जर :

 • वय – १७.५ ते २१ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १० पास. दहावीत कमीतकमी ४५% मार्क हवेत. + प्रत्येक विषयात किमान ३३% मार्क पाहिजेत.
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६८ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

२. सोल्जर टेक्नीकल :

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. फक्त विज्ञान शाखेतील मुलांनाच चान्स आहे. आर्ट आणि कॉमर्स झालेल्यांसाठी हे पद नाही.
 • विषय : physics, chemistry, maths, English हे विषय १२ वीला असायला हवेत.
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६७ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

३. सोल्जर क्लार्क/SKT स्टोअर कीपर –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. कोणतीही शाखा चालेल.
 • मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
 • विषय : English हा विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.
 • तसेच गणित/अकाऊंट/book keeping या तीन पैकी कोणताही एक विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.आणि या दोन्ही विषयांना कमीत कमी ४०% मार्क पाहिजेत.
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६२ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

४. सोल्जर नर्सिंग असिस्टंट –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. केवळ विज्ञान शाखा चालेल.
 • मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
 • विषय : physics, chemistry, biology, English
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६७ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

५. सोल्जर ट्रेडस्-मन –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. ८ वी किंवा १० वी पास
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६८ सेमी
  • वजन – ४८ किलोग्रॅम
  • छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

टॅटू बाबत महत्वाची सूचना :

 • ज्यांच्या शरीरावर परमानंट टॅटू आहेत, त्यांना भरती मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मात्र हाताच्या आतल्या भागावर (inner face of arm) किंवा तळहाताच्या मागे (back of palm) जर छोटासा धार्मिक (देवाचा वगैरे) टॅटू/नाव काढला असल्यास तो चालेल.

कागदपत्रे काय काय आणावीत ?- Essential Documents 

 • १६ नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ फोटो१०/१२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सनद)
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र => ओपन मधील मुलांनी सरपंचाचा दाखला आणावा. इतरांनी त्यांना नियमानुसार मिळणारे जात प्रमाणपत्र आणावे.
 • चारित्र्य प्रमाणपत्र (character certificate)
 • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
 • सरपंच दाखला
 • पोलीस पाटील दाखला
 • NCC आणि खेळातील प्रमाणपत्रे

महत्वाचे

 • भरतीचे ठिकाण :- पोलीस मुख्यालय, परभणी
 • या एकाच ठिकाणी वर सांगितलेल्या सगळ्या जिल्ह्यातील तरुणांच्या भरत्या केल्या जाणार आहेत.
 • वेगवेगळ्या जिल्ह्यात ही भरती नाही. उदा. बुलडाण्याचा रहिवासी असलेल्याला भरतीसाठी परभणीलाच जावे लागेल. परभणीमध्ये २१ नोव्हेंबरला बुलडाणेकरांची भरती होणार आहे.
 • वर सांगितलेल्या नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलडाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्याचा रहिवासी असेल तर जाहिरातीत सांगितल्यानुसार या भरतीत घेतले जाणार नाही.
 • उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. थेट भरतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे.

भरतीच्या जिल्हावार तारखा पुढीलप्रमाणे- Important Date for Indian Recruitment Rally 2021

 • १८ नोव्हेंबर – नंदुरबार व हिंगोली जिल्हा
 • १९ नोव्हेंबर – जालना जिल्हा
 • २० नोव्हेंबर – नांदेड जिल्हा
 • २१ नोव्हेंबर – बुलढाणा जिल्हा
 • २३ नोव्हेंबर – परभणी जिल्हा
 • २४ नोव्हेंबर – औरंगाबाद जिल्हा
 • २५ नोव्हेंबर – धुळे जिल्हा
 • २६ नोव्हेंबर – जळगाव जिल्हा

Maharashtra Army Bharti Rally: Commodore Mehul Karnik, Chief Spokesperson for the Defense Department. Said, The recruitment process for the youth of six districts of Mumbai City, Mumbai sub urban,Thane, Palghar, Nashik and Raigad will be conducted from 13 December to 2 December 2019 at Mumbra Kausa. The process will take place at Maulana Abdul Kalam Azad Sports Complex in Kausa. 

 

सहा जिल्हांतील तुरुणांसाठी लष्कर भरती

The selection process will be implemented for various groups such as Air Transport and Nursing Assistant, Nursing Assistant (Veterinary), Tradesman, Clerk, Store Keeper, Pharmaceutical Works and Junior Commissioned Officer of General Jawan & Technical Division.

For these recruitment rally eligible and Interested candidates registered them self through the website http://joinindianarmy.nic.in. After the registration candidates get the Admit card through the Email address. Those who will be included will be divided according to the district and district level. Thereafter physical examination, medical examination and written examination will be conducted. A written examination of candidates who are fit for physical and medical examination will be held in January-February.

Venue: Maulana Abdul Kalam Azad Sports Complex in Kausa

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!