दहावी, बारावीचे निकाल जुलैमध्ये
Maharashtra Board SSC & HSC Exam results 2020
Maharashtra Board SSC & HSC Exam results 2020 Expected in July 2020, More Details are updates are given on this page. दहावी- बारावीचे विद्यार्थी सध्या निकाल कधी लागणार या वर विचार करत आहे, तर मित्रांनो यंदा मार्चच्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले आहेत. बारावीचे सर्व पेपर्स करोनामुळे लॉकडाउनपूर्वी संपले होते. मात्र, दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र, आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू असून, १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलैअखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सोमवारी सांगितले. या संदर्भातील अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करतच राहू. तरी वेळोवेळी आपल्यास अपडेट्स मिळावे म्हणून प्लेस्टोर वरून “महाभरती” (MahaBharti) अँप डाउनलोड करायला विसरू नका.