Postal Tapal Vibhag Bharti 2024

Indian Postal Department Bharti 2024 @indiapost.gov.in

Maharashtra Postal Circle Bharti 2024 | Tapal Vibhag Bharti 2024 – Insurance representatives will be appointed (on commission basis) through direct interview for sale of various insurance schemes under postal life insurance and rural postal life insurance schemes. Interested candidates who fulfill the following conditions should submit their application, Aadhaar card, PAN card, proof of date of birth, educational certificate, photo and other relevant documents. At Deputy Superintendent Post Office, Ramanmala, Kolhapur, 416003. Submissions must be made in person or by mail before June 20, 2024. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Postal Tapal Vibhag Bharti 2024Eligibility Conditions:

 • Age Limit: The age of the candidate should be 18 years.
 • Educational Qualification: Candidates should have passed 10th pass / equivalent examination through a recognized board.
 • Experience The interested candidate should have marketing skill, computer knowledge and complete knowledge of the local area.
 • Unemployed youth, self-employed men and women, former insurance representatives of any company, former life insurance consultants, anganwadi workers, women board employees, ex-servicemen, gram panchayat members, NGO drivers, tax consultants or all interested candidates with the above qualifications can apply.

Candidates who meet the above conditions will be informed by post a separate date for interview. All the powers regarding the selection of insurance representatives and direct interview are reserved with the Deputy Superintendent Post Office, Kolhapur Division, Kolhapur. For more information, contact the nearest post office.

इंडिया पोस्टतर्फे तब्बल 40889 जागांसाठी मेगाभरतीची घोषणा;पहा नवीन अपडेट

भारतीय डाक विभाग प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे कार्यालय 416003 Walk In Interview (थेट मुलाखत)

टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी मा. प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग कोल्हापू, 416003 यांचे मार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक (कमिशन तत्त्वावर) | करण्यात येणार आहे. खालील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य संबंधित दस्तावेज सोबत जोडून मा. प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर, 416003 येथे दि. 20 जून 2024 पूर्वी प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे जमा करावेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Eligibility Creteria  १) पात्रतेच्या अटी :

 • अ) वय मर्यादा : उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
 • ब) शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • क) अनुभव इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असावी.
 • ड) बेरोजगार तरुण / तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

वरील अटी पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपालाद्वारे कळविणेत येईल. विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबतचे आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचेकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.


Maharashtra Postal Circle Bharti 2023

Indian Postal – इंडिया पोस्टतर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा

Indian Postal Circle Recruitment 2023: There is great news for the Young Candidates who are 10th Pass. Indian Postal Circle will be open the recruitment for freshers candidates for 98000 posts. As per the latest updates India Post Office will be soon published the notification for Postman, Mail Guard and MTS (Multi Tasking Staff) for 98000 posts. India Post has invited applications from eligible Indian Freshers Candidates to apply for the postman, mail guards, and other posts. Through this recruitment drive, a total of 98,083 posts will be filled in the organization. It is to be noted that the government has sanctioned vacant posts in 23 circles across the country. Read the complete vacancy details and eligible below on this page.

टपाल विभागात 98,083 पदांची मेगाभरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची संधी

इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफीस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट द्या.

Eligibility Criteria For Indian Postal Circle Bharti 2023

शैक्षिक पात्रता-

 • कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासा.
 • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
 • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
 • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

Age Criteria Post Office Bharti 2023

वयाची मर्यादा-

 • या पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.

श्रेणींसाठी सवलती

 • एसटी/एससी – ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत
 • ओबीसी – ३५ वर्षापर्यंत
 • इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक
 • पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक

Pay Scale Indian Postal Bharti 2023

पगार-

 • ३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रती महिना.
 • यासाठी १०० रुपये परिक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

How to Apply for Indian Postal Department Bharti 2023

अर्ज कसा करावा-

 • www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जावं.
 • होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा
 • पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा
 • मोबाइल वरून करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.
 • सबमीट करा

OFFICIAL WEBSITE

Tapal Vibhag Postmen Vacancy 2023 details

इंडिया पोस्टने देशभरातील 23 झोनसाठी इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2022 द्वारे 59,099 पोस्टमनच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आणि झोन-निहाय रिक्त पदांचे वितरण खालीदिलेले आहे. तसेच या पैकी महाराष्ट्रात ९८८४ पोस्टमनच्या पदांची भरती होणे अपेक्षित आहे.

India Post Office Postmen Vacancy 2023

Circle Postmen Vacancy
Andhra Pradesh 2289
Assam 934
Bihar 1851
Chattisgarh 613
Delhi 2903
Gujarat 4524
Harayana 1043
Himachal Pradesh 423
Jammu & Kashmir 395
Jharkhand 889
Karnataka 3887
Kerala 2930
Madhya Pradesh 2062
Maharashtra 9884
North East 581
Odisha 1532
Punjab 1824
Rajasthan 2135
Tamil Nadu 6130
Telangana 1553
Uttar Pradesh 4992
Uttarakhand 674
West Bengal 5231
Total 59,099 Vacancies 

Indian Postal Vibhag Mail Guard Vacancy 2023

पोस्टने देशभरातील 23 झोनसाठी इंडिया पोस्ट भर्ती 2023 अंतर्गत 1445 मेल गार्डच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आणि झोन-निहाय रिक्त पदांचे पूर्ण माहिती खाली दिलेली आहे. या पैकी महाराष्ट्रात १४७ जागा असल्याचे समजते.

India Post Office Mail Guard Vacancy 2023

Circle Mail Guard Vacancy
Andhra Pradesh 108
Assam 73
Bihar 95
Chattisgarh 16
Delhi 20
Gujarat 74
Harayana 24
Himachal Pradesh 07
Jammu & Kashmir NA
Jharkhand 14
Karnataka 90
Kerala 74
Madhya Pradesh 52
Maharashtra 147
North East NA
Odisha 70
Punjab 29
Rajasthan 63
Tamil Nadu 128
Telangana 82
Uttar Pradesh 116
Uttarakhand 08
West Bengal 155
Total 1445 Vacancies 

Post Office MTS Vacancy 2023 Details

तसेच मित्रांनो, पोस्ट विभागाने  देशभरातील २३ झोनसाठी ३७५३९ मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे आणि झोननिहाय रिक्त पदांचे वितरणखालील टेबल मध्ये आपण बघू शकता, या पैकी महाराष्ट्रात तब्बल ५४७८ पदे भरण्यात येण्याचे समजते.

India Post Office MTS Vacancy 2023

Circle MTS Vacancy
Andhra Pradesh 1166
Assam 747
Bihar 1956
Chattisgarh 346
Delhi 2667
Gujarat 2530
Harayana 818
Himachal Pradesh 383
Jammu & Kashmir 401
Jharkhand 600
Karnataka 1754
Kerala 1424
Madhya Pradesh 1268
Maharashtra 5478
North East 358
Odisha 881
Punjab 1178
Rajasthan 1336
Tamil Nadu 3361
Telangana 878
Uttar Pradesh 3911
Uttarakhand 399
West Bengal 3744
Total 37,539

 

India Post Recruitment 2023- Important Dates

Events Dates
Notification Release Date November 2022 / December 2022 (Tentative)
Online Registration Starts To be notified
Last Date to Apply To be notified
Last Date to pay application fee To be notified
Merit List Release Date To be notified


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
20 Comments
 1. Maharashtra Sarkari Naukri says

  Job Location Kuthe Kuthe Ahe?

 2. Admin says

  All Over Maharashtra…

 3. Mahagovjobs says

  Job Location kuthe ahe?

 4. Sonu says

  Sir official link pr maharastra post ki notification nahi aahi abhi tak

 5. Nayan says

  Online apply karnya sathi cha from yet nahi plesa online form bhrayachi link dya

 6. Mahesh Telange says

  post man job

 7. Gangadhar s. Ghongade says

  Sir वीधवा महीला साठी काही पा्धान्य राहील का?

 8. Gangadhar s. Ghongade says

  सर विधवा महीला साठी काही पा्धान्य राहील का?

 9. Yogesh shinde says

  Sir job

 10. Gokul dukare says

  Hi. Hollow
  I m gokul patil from vaijapur

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!