Maharashtra SSC Result 2019

Maharashtra SSC Result 2019

SSC Result 2019 Date – 8th June 2019

Maharashtra SSC 2019 Examination result is going to publish on 8th June 2019 at 1.00 PM. You can Check your Online result from the link given on www.GovNokri.in. We will keep updating latest Updates & Details about SSC or 10th Examination results of Maharashtra. Few days before HSC result is published by Maharashtra Board. Now the Students of SSC are waiting For their results. Last year the SSC result was published on 8th June 2019, similarly this year also same date is finalised for the Board Result 2019.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

SSC 2019 Maharashtra Result
Alternate लिंक

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. आज अखेर बोर्डानं दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करत अफवांवरील पडदा उठवला आहे. बोर्डानं आज म्हणजेच आठ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.आज दुपारी १२ नंतर  बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहाता येणार आहे. maharashtraeducation.com, mahresult.nic.in, आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

SSC Result 2019

Name Of The Board Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education (MSBSHSE)
Name Of The Exam  Maharashtra SSC Examination
Mode Of The Examination  Offline
Exam Date  1st March to 22nd March
Exam Result Date 8th June 2019 
Category Maharashtra SSC Result For Class 10
Official Website  mahresult.nic.in

 

Maharashtra SSC 2019 Result

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल लवकरच लागणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार दहावीचा निकाल दहा जूनच्या आत लागणार असल्याचे समजतेय. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरीत्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता. त्यामुळे यंदाही दहावीच्या निकालची तिच तारीख निवडली जाऊ शकते आणि कदाचित बारावीचा निकाल जसा दोन दिवस आधी लागला तसाच दहावीचा निकालही आधी लागू शकतो.

How to check the Maharashtra Class 10 results 2019 online

  • To check the Maharashtra SSC 2019, students can visit the Board website.
  • The basic steps to check Mah Board Class X Result 2019 online are:
  • Get your results online on www.maharashtraeducation.com
  • Alternatively, log onto examresults.net website.
  • Type the desired state name, for example,.
  • Look for the link which says “SSC Results Click Here”
  • Click on the link and fill up all the details to get your Maharashtra SSC result 2019.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!