वखार महामंडळाच्या कर्मचारी भरतीची प्रक्रिया २ ते ४ दिवसांत सुरू होणार – MS Warehousing Pune Bharti 2023

MSWC Recruitment 2023 Apply Online @ https://mswarehousing.com/

Maharashtra Wakhar Mahamandal Bharti 2023 @ https://mswarehousing.com/ will be started soon for 302 posts. Maharashtra State Warehousing Corporation is doing important work to benefit the farmers. However, they have insufficient workforce. Only 435 employees are in charge in the entire state. Allowed to fill 302 employees. State Marketing and Minority Development and Auqaf Minister Abdul Sattar assured that the recruitment process will start in the next 2 to 4 days. Therefore, there are signs that the way for the recruitment of employees of Vakhar Corporation, which has been stalled for many days, will be cleared. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शेतकऱ्यांना फायदा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ करत आहे. मात्र, त्यांच्याकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. केवळ ४३५ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण राज्यात कारभार सुरू आहे. ३०२ कर्मचारी भरण्यास परवानगी दिली आहे. येत्या २ ते ४ दिवसांत कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. त्यामुळे अनेक दिवसांपासून आडकून पडलेला वखार महामंडळाचा कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या महामंडळाला मदत करण्यास कमी पडणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्तार बोलत होते. त्या वेळी वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, पणन संचालक शैलेश कोथमिरे, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव रमेश शिंगटे, महाव्यवस्थापक अविनाश पांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थि होते. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांची सेव करण्यात वखार महामंडळ अग्रेसर आहे कोरोना संसर्गाच्या काळातही शेतकऱ्यांच सेवा करण्यास मंडळ कमी पडले नाही त्रासाशिवाय, सहजतेने शेतकऱ्यांना क मिळवून दिले जातेय, ही समाधानकारक बाब आहे. सध्या ४३५ कर्मचारी आहेत लवकरच नवीन ३०२ कर्मचारी भरण्या येणार आहेत. राज्यात ३५ महामंड आहेत. सर्वाधिक नफा मिळविलेले महामंडळ आहे. यावरून कर्मचारी काम करत असल्याचे दिसून येत आहे. अने महामंडळे डबघाईला आली. कर्मचाऱ्यांन पगार द्यायला पैसे नाहीत. यासाठी महामंडळांकडून सरकारकडे पैशाच मागणी केली जाते. मात्र, हे महामंड स्वावलंबी आहे. मोठा नफा मिळत आहे या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीक लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र यांना सांगणार आहे. दरम्यान दीपक ताव म्हणाले की, महामंडळाचे कर्मचारी जोमा काम करत आहेत. कोविडकाळात आ कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. सध्य मंडळामार्फत विविध नावीन्यपूर्ण उपक्र राबविले जात आहेत.

OFFICIAL WEBSITE


MS Warehousing Pune Bharti 2023: Maharashtra State Warehousing Corporation, Pune Published Recruitment Advertisement for the requirement of experienced Government Assistant Accounts Officer / Finance & Accounts Officer (Retired Officer). Applications are invited from Retired officer on the Contract  Basis for 12 Months. Interested Candidates have to apply Offline. Send Application in Complete Manner along with relent testimonial to the given address. The total vacancy to be filled up is 12 vacancies. The Last date for the Submission of Application is 15th February 2020. For more details of MS Warehousing Pune Bharti 2023 like Vacancy Details & How to Apply is as given below:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय सहायक लेख अधिकारी /वित्त व लेख अधिकारी (सेवानिवृत्त) यांच्या  एकूण 12 पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे

 • शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2020 
 • पद नाव: शासकीय सहायक लेख अधिकारी /वित्त व लेख अधिकारी
 • पदसंख्या: 12 पदे
 • नोकरी ठिकाण: मुख्य कार्यालय,गुलटेकडी, पुणे, विभागीय कार्यालये – पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, मुंबई व द्रोणागिरी नोड
 • अनुभव: सेवानिवृत्त सहायक लेख अधिकारी किंवा सेवानिवृत्त वित्त व लेख अधिकारी या पदावरील किमान 10 वर्षे सेवा आवश्यक
 • वयोमर्यादा: 62 वर्षापर्यंत
 • अधिकृत वेबसाईट : www.mswarehousing.com
 • अर्ज करण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक तथा वित्तीय सलागार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुख्यालय- 583 / बी, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे – 411037

MS Warehousing Bharti 2023

 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Warehousing Corporation, Pune
 Recruitment Name
MSW Pune Vacancy 2023
 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mswarehousing.com
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 Assistant Accounts Officer/Finance & Accounts Officer 12 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Assistant Accounts Officer/Finance & Accounts Officer
Retired and Experience

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  23 January 2020
⏰ शेवटची तारीख  15 February 2020

Important Link of MSW Recruitment 2023

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

MS Warehousing Pune Recruitment 2023

Maharashtra Warehousing Bharti 2023: Maharashtra State Warehousing Corporation Published Recruitment Advertisement for requirement of Retired Staff For Experience Civil Engineer. Application are invited from Retired Staff  on the Contract  Basis for 12 Month. Interested Candidate have to apply Offline. Send Application in Complete Manner along with relent testimonial to the given address. Last date for Submission of Application is 3rd September 2019. For more details of Maharashtra Warehousing Bharti 2023 like Vacancy Details How to Apply Procedure are as given below:

Maharashtra Warehousing Bharti 2023 Notification:

MS Warehousing Pune Bharti 2023: Applicants posses with all necessary qualifications for this can apply by submitting their applications to given application address. More details of the applications & applications address is given below :

 • Organization Name :Maharashtra State Warehousing Corporation
 • Name Posts : Experience Civil Engineer
 • Number of Posts : NA
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.mswarehousing.com
 • Job Location : Pune, Nashik, Mumbai, Kolhapur, Aurangabad, Latur, Amaravati and Nagpur Maharashtra
 • Last Date : 3rd September 2019

Vacancy Details For MS Warehousing Pune Bharti 2023:

 • Name of the Posts: Experience Civil Engineer

Eligibility Criteria For Maharashtra Warehousing Pune Bharti 2023 :

 •  Applicants should have Bachelor of Civil / Diploma in Civil
 • Candidates age should not exceed 62 Year

How to Apply for MS Warehousing Pune Vacancy 2023:

 • Interested applicants to these posts can be apply to these posts by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Submit applications in complete form to व्यवस्थापक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, 583/ब मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे- 411 037


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  MS Warehousing Pune Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!