MAT Admit Card 2021-MAT परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर

MAT Admit Card 2021 Download

Admit cards for participation in the MAT December 2021 session has been made available for download by the All India Management Association (AIMA) from Wednesday 1st December 2021. The link of Matt 2021 Admit Card Download will be activated by AIMA on the examination portal, mat.aima.in. These admit cards can be downloaded till the date of examination.

देशभरातील विविध मॅनेजमेंट संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (MAT)आयोजित करण्यात येते. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे एमएटी डिसेंबर २०२१ सत्रात सहभागी होण्यासाटी अॅडमिट कार्ड बुधवार १ डिसेंबर २०२१ पासून डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. एआयएमए द्वारे मॅट २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोडची लिंक परीक्षा पोर्टल, mat.aima.in वर अॅक्टिव केली जाईल. परीक्षेच्या तारखेपर्यंत हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे एमएटी किंवा मॅट 2021 ची पेपर बेस्ड टेस्ट (PBT)चे आयोजन ५ डिसेंबर २०२१ रोजी केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेत सहभागी होण्यासाठी रोल नंबर, परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, सत्राची वेळ आदी आवश्यक निर्देश एआयएमए मॅट २०२१ अॅडमिट कार्डद्वारे मिळू शकतील.

एआयएमए एमएटी पीबीटी 2021 साठी रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत २ डिसेंबर २०२१ दुपारी १ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी पोर्टलवर लॉग इन करून परीक्षेसाठी नोंदणी करता येईल.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

एमएटी फेब्रुवारी २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोडची लिंक


The All India Management Association (AIMA) has announced the admission papers for Internet Based Test (IBT) under MAT 2021. Admission tickets for the June 10 exam can be downloaded. For this the candidate has to go to the official website mat.aima.in.

AIMA MAT 2021 Admit Card:ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA)ने मॅट २०२१ अंतर्गत इंटरनेट बेस्ड टेस्ट (IBT)साठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आली आहेत. १० जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते. यासाठी उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळ mat.aima.in वर जावे लागेल.

इंटरनेट बेस्ड चाचणी ३० मे पासून सुरु होणार आहे. पुढची परीक्षा १३ जून २०२१ चला होणार असून त्यासाठी उद्या प्रवेश पत्र जाहीर होतील. उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात.

Download MAT Admit Card


AIMA MAT 2020 :  All India Management Association (AIMA) has issued admit card for MAT 2020 (Management Aptitude Test). This examination is conducted for admissions to postgraduate management courses. MAT is a nationally computerized exam. Candidates who have registered for MAT can download the Admit Card from mat.aima.in.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने MAT 2020 (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. पदव्युत्तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. MAT ही राष्ट्रीय स्तरावरील संगणकीकृत परीक्षा आहे. ज्या उमेदवारांनी MAT साठी रजिस्टर केले आहे, ते mat.aima.in वरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

MAT 2020 च्या पात्रता परीक्षेत २०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा आहे. MAT 2020 चे आयोजन २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत रिमोट-प्रूव्ह्ड-कॉम्प्युटर आधारित टेस्टच्या माध्यमातून होईल.

MAT 2020 Admit Card: How To Download Admit Card?

स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट mat.aima.in. वर जा.

स्टेप २ – MAT 2020 admit लिंक वर क्लिक करा.

स्टेप ३ – आता विचारलेली सर्व माहिती भरा.

स्टेप ४- सबमिट करा.

स्टेप ५ – MAT 2020 चे अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीन वर दिसेल.

MAT अॅडमिट कार्डवर उमेदवाराचे नाव, परीक्षेचे माध्यम, रिपोर्टिंग टाइम, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, उमेदवाराची श्रेणी, हस्ताक्षर, परीक्षेचा दिवस, वेळ, उमेदवाराचे छायाचित्र आदी माहितीचा उल्लेख असेल.

DOWNLOAD CBT ADMIT CARD HERE


MAT Admit Card 2020: All India Management Association has released the admitcard for CBT MAT 2020. Authorities will release the MAT 2020 admit card for paper-based test on February 11, 2020. Candidates can download the MAT admit card 2020 by entering their login credentials. .For recruitment to the posts examination admit card is now available here to download here. To get the admit card download applicants need to provide the require details as necessary to this.

https://mat.aima.in/feb20/admitcard-login

Important Dates of MAT Admit Card 2020

Events

Paper-Based Test

Computer Based Test

Availability of MAT Admit Card 2020

February 11, 2020

January 29, 2020 (4:00 p,m) (Extended)

Download CBT Admit CARD Here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!