भारतीय सैन्यामध्ये भरती वाढविण्यासाठी उपाययोजना

Measures to increase recruitment in the Indian Army

भारतीय सैन्यामध्ये भरती वाढविण्यासाठी उपाययोजना

भारत सरकारने, भारतीय सैन्यात पात्र तरूणांची भरती वाढविण्यासाठी, कमी प्रमाणात भरती होत असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून व त्यांना प्रेरणा देऊन, संपूर्ण भारतातील युवकांची भारतीय सैन्यात भरती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

या संदर्भात गोव्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. यामध्ये, एकत्रित प्रयत्न, संभाव्य उमेदवारांसाठी पूर्व-भरती प्रशिक्षण आणि जागरूकता मोहीम, अशा उपक्रमांचा समावेश असेल.
भरती संचालनालयाची, गोव्यातील उमेदवारांसाठी दरवर्षी गोव्यात स्वतंत्र रॅली आयोजित करण्याची योजना आहे. जानेवारी/फेब्रुवारी, २०२१ मध्ये, पणजी येथे, भरती मेळावा घेण्याचे नियोजन केले गेले आहे

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!