MedPlus Recruitment-मेडप्लस कंपनीत ‘या’ पदांच्या तब्बल 60 जागांसाठी होणार भरती

MedPlus Recruitment 2021

There will be a big recruitment in the country’s reputed pharmacy MedPlus. A notification for this has been issued recently. The recruitment will be for the post of Trainee Software Engineer. Eligible candidates are required to apply online at the link.

MedPlus Pharmacy Recruitments-देशातील नामांकित फार्मसी मेडप्लस या कंपनीमध्ये मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना  नुकतीच जारी करण्यात आली आहे. ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे IT क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

MedPlus Vacancy 2021- Vacancy Details 

 • Name of the Posts: ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर (Trainee Software Engineer) –
 • No. of Posts: एकूण जागा 60

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Eligibility Criteria For MedPlus Jobs 

 • या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांना कोडिंगचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.
 • उमेदवार हे  2019/ 2020/ 2021 या बॅचमधील असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना data structures, Algorithms, Databases, Operating Systems या चार गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
 • C , Java किंवा Python च्या प्रोग्रामिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड- Selection Process 

 • कंपनीकडे आलेल्या ऑनलाईन अप्लिकेशनची पाहणी केल्यानंतर काही उमेदवरांची टेस्टसाठी आणि मुलाखतींसाठी निवड करण्यात येणार आहे. ही निवड 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत करण्यात येणार आहे.
 • यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना टेस्टसाठी SMS किंवा ई-मेलद्वारे कळवण्यात येणार आहे.
 • https://itcareers.medplusindia.com/job-openings या वेबसाईटवर उमेदवारांना टेस्ट देता येणार आहे.
 • या टेस्टमधील मार्कांच्या भरवश्यावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासंबंधीचा मेसेज किंवा ई-मेल उमेदवारांना येणार आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय- How to Apply For MedPlus Recruitment 2021

 • सुरुवातीला, अधिकृत साइट medplusindia.com वर जा
 • मुख्यपृष्ठ स्क्रीनवर प्रदर्शित होईल
 • सर्वात वर, इच्छुकांना करिअर टॅब मिळेल. त्यावर टॅप करा आणि मेडप्लस करिअर पेज उघडेल
 • यानंतर MedPlus Software Engineer Jobs शोधा
 • यानंतरच्या लिंकवर क्लिक करा.
 • तपशील काळजीपूर्वक तपासा आणि मेडप्लस भर्ती 2021/ मेडप्लस फ्रेशर्स जॉब्ससाठी अर्ज करा.
 • या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://itcareers.medplusindia.com/job-openings या लिंकवर क्लिक करा

Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!