विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा: विद्यार्थ्यांना आक्षेपासाठी प्रश्न व उत्तर तालिका उपलब्ध – MHT CET Results 2024

MHT CET Results 2024

MHT CET Results 2024

The State Common Entrance Test Cell has made questions and answer tables available on its website to clear the doubts of students regarding the questions in the Common Entrance Test conducted for the Law 5 year course. Students have been given time between June 6 and 8 to file their objections. From this year onwards, students of all courses have been given the opportunity to raise objections to the questions in the examination for the first time. The common entrance test for admission to law five-year courses for the academic year 2024-25 was conducted by the state common entrance test cell on May 30, 2024.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा: विद्यार्थ्यांना आक्षेपासाठी प्रश्न व उत्तर तालिका उपलब्ध

विधि ५ वर्ष अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील प्रश्नांसंदर्भात विद्यार्थ्यांना असलेली शंका दूर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने संकेतस्थळावर प्रश्न आणि उत्तर तालिका उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर विद्यार्थ्यांना ६ ते ८ जूनदरम्यान आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. या वर्षापासून सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांसंदर्भात प्रथमच आक्षेप नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ३० मे २०२४ रोजी घेतली होती.

CET Results check

या परीक्षेसाठी राज्यभरातून ७ हजार २८८ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीन आयडीवर ६ जून २०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाॅगिन आयडीवरील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्याबाबत शंका असल्यास ८ जूनपर्यंत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतात. प्रत्येक आक्षेपासाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आक्षेप नोंदवण्याची संधी प्रथमच सीईटी कक्षाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ई – मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्रश्न आणि उत्तरांसंबंधी नोंदवण्यात आलेले आक्षेप, निवेदन किंवा तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.


Engineering, Pharmacy, Nursing, B.Ed. The tentative dates for the results of the Common Entrance Test (CET) conducted by the state’s CET-Cell for various such courses have been announced. Also, the results of MHT-CET conducted for admission to engineering and pharmacy will be declared on June 10. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

BA, BAC-BA. Ed. The results of CET will be declared on June 12, while the results of BHMCT-CET will be declared on June 11. The results of DPN PHN will also be declared on June 12. The results of the MHMCT-CET will be declared on June 13, while the results of the Nursing CET conducted for admission to nursing will be declared on June 16. The CET results for the five-year LLB are expected on June 15, while the CET results for BCA, BBA and BMS, conducted for the first time this year, are expected on June 17.

एमएचटीसीईटीचा इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, बी.एड. निकाल १० जूनला

इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, बी.एड. अशा विविध अभ्यासक्रमांकरिता राज्याच्या सीईटीसेलकडून घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच अभियांत्रिकी, फार्मसीच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या एमएचटीसीईटीचा निकाल १० जूनला जाहीर करण्यात येणार आहे. 

बीए, बीएसीबीए. एड. सीईटीचा निकाल १२ जूनला, बीएचएमसीटीसीईटीचा निकाल ११ जूनला जाहीर होणार आहे. डीपीएन पीएचएनचा निकालही १२ जूनला जाहीर जाईल. केला एमएचएमसीटीसीईटीचा निकाल १३ जूनला जाहीर करण्याचा विचार आहे, तर नर्सिंगच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या नर्सिंग सीईटीचा निकाल १६ जूनला जाहीर केला जाईल. पाच वर्षांच्या एलएलबीच्या सीईटी निकाल १५ जूनला अपेक्षित आहे, तर बीसीए, बीबीए, बीएमएसकरिता यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल १७ जूनला अपेक्षित आहे.

CET Results check


Out of the total 5,100 questions in the MHT-CET conducted for admission to professional courses like engineering in the state, objections raised by students regarding 47 questions have been resolved. The MHT-CET results will be declared on June 12. The exam was conducted from April 22 to 30 (PCB) and May 2 to 16 (PCM). The exam was conducted in a total of 30 sessions. It consisted of 5,100 questions on physics, biology, mathematics and chemistry. A total of 1,425 objections were lodged regarding these questions. Of these, 47 objections have been resolved, the CET cell said. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला

राज्यातील अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीतील एकूण ५,१०० प्रश्नांपैकी ४७ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आले आहे. एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. २२ ते ३० एप्रिल (पीसीबी) आणि २ ते १६ मे (पीसीएम) दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ३० सत्रात ही परीक्षा पार पडली. यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयावरील एकूण ५,१०० प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांबाबत १४२५ आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यापैकी ४७ आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलने दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

CET Results check


Maharashtra MBA CET Result 2024 Declared, Check results here. Maharashtra MBA CET 2024 result 2024 has been declared. The Maharashtra Common Entrance Test Cell  has declared the results of the entrance examination conducted for this year in management PG courses (MBA, PGDBM) conducted by various management colleges of the state. The CET cell has announced this. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Candidates who have appeared for the entrance examinations conducted by the Maharashtra Common Entrance Test Cell from March 9 to 11, 2024 can visit cetcel.mahacet.org on the official portal to check their results and download the score card. Students can then go to the score card download page from the direct link by clicking on the link given on the home page. Candidates can log in to this page by entering their registered email ID and password details. They will then be able to see their results. You can also download and print that score card.

महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्या

महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेस टेस्ट सेलने राज्याच्या विविध मॅनेजमेंट महाविद्यालयांनी संचालित केलेल्या मॅनेजमेंट पीजी कोर्सेसमध्ये (MBA, PGDBM) या वर्षीसाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षाचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. सीईटी सेलने ची घोषणा केली आहे. तसंच, विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्डदेखील जारी केले आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

CET Results check

 • महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलद्वारे 9 ते 11 मार्च 2024 पर्यंत आयोजित प्रवेश परीक्षांसाठी सहभागी झालेल्या उमेदवारांनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी आणि स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर cetcel.mahacet.org वर व्हिजिट करु शकता. त्यानंतर होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन डायरेक्ट लिंकवरुन विद्यार्थी स्कोअर कार्ड डाउनलोड पेजवर जाऊ शकता. या पेजवर उमेदवार त्यांचा रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्डचा तपशील टाकून लॉग-इन करु शकतात. त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. ते स्कोअर कार्ड डाइनलोड आणि प्रिंटदेखील करु शकता.
 • दरम्यान, MHT CET सेलने महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षेचे आयोजन 9 ते 11 मार्चदरम्यान केले होते. त्यानंतर 1 एप्रिल रोजी तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर, आता निकालाच्या घोषणेसह (MHT महाराष्ट्र MBA CET निकाल 2024) अंतिम निकाल यादीदेखील जाहीर केली आहे.
 • या वर्षी एमबीए सीईटी प्रवेश परीक्षेच्या सहभागाबाबत, नोंदणी केलेल्या 130,927 विद्यार्थ्यांपैकी 112,209 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि उपस्थितीची टक्केवारी 85.7 टक्के इतकी होती. महाराष्ट्र MBA प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र CET सेलद्वारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) सुरू केली जाईल. या माध्यमातून राज्यातील तीनशेहून अधिक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
Sr.No Course Name Subject Published Date Download
1 MAH-MBA/MMS CET Score Card is live for MAH-MBA/MMS CET in candidate login 16/05/2024 Click here

MHT CET Result 2023 updates – The results of the MHT-CET exam 2023 conducted for admission to engineering and pharmacology degree courses will be declared on June 12 by the State Common Entrance Examination Board. The result will be declared online at 11 am. Similarly, the admission rounds will start after the announcement of the results in central mode. The schedule regarding the cap round will be announced as soon as the result is announced. Before this, students can register for online admission.

After the completion of the centralized admission process, the approval given by the admission regulatory authority will be communicated to the institutes, colleges as well as the student’s login ID. Complete information about centralized admission process will be given to the students through the app. Also, a regional dialogue program will be implemented to resolve the problems and doubts of the parents and candidates regarding the centralized admission process of various professional courses in the academic year 2023-24.

MHT CET Result

 1. राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर झाल्यानंतर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.
 2. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये तसेच विद्यार्थीच्या लॉगीन आयडीमध्ये कळविण्यात येणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे.
 3. MHT CET Result APP प्रवेशासाठी प्रथमच मोबाईल अॅपचा वापर – प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून प्रथमच मोबाईल अॅपमार्फत उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना आणि जागा वाटप आदी माहिती अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना मिळणार आहे. मोबाईल अॅपचा विद्यार्थी पालक यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
 4. Required Documents for Admission  प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे – प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर API द्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
 5. MHT CET Exam in 2 Term एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रांत – राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

MHT CET Result Engineering, Agriculture and Pharmacy course will be declared on June 12 – The result of the MHT CET exam conducted for admission to engineering, agriculture and pharmacy degree courses is likely to be declared around 12th June 2023. Accordingly, CET Cell Commissioner Mahendra Varbhuvan informed that the cap admission rounds will start in the first week of June. Candidates Read the complete details given below on this page regarding the MHT CET Results 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला – इंजिनिअरिंग, अँग्रिकल्चर आणि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

 • या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते.
 • पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली – होती. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते.
 • पीसीएम ग्रुपचे १९ हजार ३०९, तर पीसीबी ग्रुपचे २५ हजार ६४५ अशा एकूण ४४ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटीला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेची सुरुवात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

MHT CET Result


All MHT CET Results published on official website https://cetcell.mahacet.org. Here we provide the score card for downloading for various MHT CET 2022 Examination. Candidates see their score card, their results from below given list. Keep visit on our page for the further MHT CET Results 2022.

To Download Score Card of MHT CET- 2023

SN CET Name Department Link
1 MHTCET- 2022 (PCM) Technical Education Click Here to View Score Card
2 MHTCET- 2022 (PCB) Technical Education Click Here to View Score Card
3 MAH-B.Ed CET CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
4 MAH-B.Ed + ELCT CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
5 MAH-M.P.Ed CET CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
6 MAH-B.P.Ed CET CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
7 MAH-L.L.B.3Yrs.-CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
8 MAH-MBA/MMS CET 2022 Technical Education Click Here to View Score Card
9 MAH-MCA CET 2022 Technical Education Click Here to View Score Card
10 MAH-LLB Five Years Integrated Course CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
11 MAH-B.A.B.Ed.-B.Sc.B.Ed. Four Years Integrated CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
12 MAH-B.Ed.-M.Ed. Three Years Integrated CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
13 MAH– M.ED CET 2022 Higher Education Click Here to View Score Card
14 MAH-B.HMCT 2022 Technical Education Click Here to View Score Card
15 MAH-B.Planning 2022 Technical Education Click Here to View Score Card
16 MAH-M.ARCH 2022 Technical Education Click Here to View Score Card
17 MAH-M.HMCT 2022 Technical Education Click Here to View Score Card

MHT CET LLB Merit List

The State Common Entrance Test Cell, Maharashtra released the alphabetical merit list round 1 of the MHT CET 3-year LLB programme. Candidates who had appeared for the exam can now check the list at the official website –llb3cap22.mahacet.org. Candidates whose names appear in the list will be able to fill out the application form and edit the college choice from Oct 17.

 • राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र (MHT CET) ने MHT CET LLB साठी वर्णक्रमानुसार गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) फेरी 1 प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.
 • याशिवाय, उमेदवार https://llb3cap22.mahacet.org/Public/Home या लिंकवर क्लिक करून MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022 थेट तपासू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांचे अनुसरण करून, तुम्ही MHT CET LLB 2022 मेरिट लिस्ट देखील तपासू शकता.
 • MHT CET LLB 2022 अंतिम गुणवत्ता यादी (MHT CET LLB गुणवत्ता यादी 2022) 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली आणि वाटप फेरी I 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल. उमेदवारांना वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल द्यावा लागेल आणि फेरी I साठी प्रवेश प्रक्रिया 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत सुरू होईल.

MHT CET LLB मेरिट लिस्ट 2023

 • MHT CET समुपदेशन llb3cap22.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • मुख्यपृष्ठावरील यादीवर क्लिक करा.
 • एक PDF फाईल उघडेल.
 • MHT CET LLB मेरिट लिस्ट 2023 तपासा.

MHT CET LLB मेरिट लिस्ट 2023 तपासा.

या वेबसाईटवर बघा निकाल

cetcell.mahacet.org

mahacet.org


MHT CET 2023: असा तपासा निकाल

 • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला cetcell.mahacet.org वर जा.
 • तुमच्या ३ वर्षांच्या एलएलबी किंवा ५ वर्षाच्या LLB कोर्ससाठी स्कोअरकार्ड नोटिफिकेशनवर क्लिक करा.
 • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
 • MH CET लॉ २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • भविष्यातील संदर्भासाठी तुमचा निकाल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

MHT CET 2023 Answer Key: Steps to raise objection
 1. Visit the website – cetcell.mahacet.org or mhtcet2022.mahacet.org
 2. Click on registered candidate log in
 3. Enter the details
 4. Select the exam group
 5. The answer key will be displayed
 6. Then accordingly raise objection
 7. Click on Submit


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  MHT CET Results 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!