Microsoft Jobs: वर्क फ्रॉम होमची सुवर्णसंधी; Microsoft कंपनीत थेट जॉब्स

Microsoft Recruitment 2023

Microsoft Jobs 2023- Microsoft has announced the recruitment for Software Engineers. Interested candidates can apply for the same. For that candidate should have more than 5 years of experience in building and shipping cloud based products.” Read More details are given below.

कोरोना महामारीमुळे सुरू झालेला वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड गेल्या काही महिन्यांत बदलला आहे; मात्र काही आयटी कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम होम करण्यावर भर देत आहेत. त्यामागे काही कारणंही आहेत. मायक्रोसॉफ्ट ही टेक विश्वातली बडी कंपनी आहे. कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत. कंपनीनं सगळ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

मायक्रोसॉफ्टनं सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केलीय. इच्छुक उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात. त्याकरिता उमेदवाराकडे क्लाउड बेस्ड उत्पादनं तयार करण्याचा व शिपिंगचा 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल. क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं याचाही 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव अपेक्षित आहे. ऑन साइट कस्टमर्सशी डील करता यावं, टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर्स पदवी किंवा इंजिनीअरिंगची पदवी उमेदवाराकडे असावी. अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा AWS/GCPमध्ये समान अनुभव उमेदवाराकडे असावा लागेल, असं कंपनीनं म्हटलंय. या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावर क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणं, त्यातल्या गॅप्स शोधणं, त्यांच्या मर्यादा ओळखणं, त्यातले अडथळे दूर करणं अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असतील.

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठीही मायक्रोसॉफ्टनं कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. या पदासाठी उमेदवाराकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल. क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करण्यात व अवलंबण्यात 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल. उमेदवाराला क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या हायब्रीड आणि नेटिव्ह क्लाउड सोल्युशन्सवर काम करावं लागेल. तसंच क्लाउड प्रॉडक्ट्सचं इंजिनीअरिंग मायक्रोसॉफ्टच्या ISVs किंवा क्लाउड इंजिनिअरींग टीम्ससोबत टेक सोल्युशन्स द्यावी लागतील. या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावरही ज्युनिअर इंजिनीअरप्रमाणे क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणं, त्यातल्या गॅप्स शोधणं, त्यांच्या मर्यादा ओळखणं, त्यातले अडथळे दूर करणं अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असतील. तसंच या उमेदवाराकडेही अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा AWS/GCPमध्ये समान अनुभव असावा लागेल.

आयटी क्षेत्रात सतत नोकऱ्या बदलल्या जातात. कोरोनानंतर नोकरीच्या संधी हळूहळू उपलब्ध होत आहेत. तुम्हीही आयटीमध्ये नोकरी शोधत असाल, तर मायक्रोसॉफ्टमधली नोकरी ही या क्षेत्रातली उत्तम संधी असेल. विशेष म्हणजे सध्या कंपनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा देते आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात राहून या पदांसाठी काम करणं शक्य होऊ शकतं. इच्छुक व पात्र उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात.


Microsoft Jobs 2022-Currently there are good opportunities for software engineers in the IT sector. Microsoft Azure has started recruitment for the post of Software Engineers. This recruitment will be for Hyderabad office. Freshers can apply for this post.

मायक्रोसॉफ्टच्या अझ्युर (Azure) या हार्डवेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पदभरती जाहीर केली आहे. कंपनीला सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युरचा सध्या मोठा विस्तार होतो आहे. अनेक नवीन फीचर्स त्यात समाविष्ट होणार आहेत. म्हणूनच कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये कंपनीला सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आयटी क्षेत्रात सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगल्या संधी आहेत. मायक्रोसॉफ्ट अझ्युरने सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या पदासाठी भरती सुरू केली आहे. हैदराबाद इथल्या ऑफिससाठी ही पदभरती असेल. या पदासाठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात. उमेदवाराला 0-2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराला तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे. अल्गोरिदम डिझाइन, डेटा स्ट्रक्चर आणि कोडिंग हे कम्प्युटर सान्सचं प्राथमिक ज्ञान उमेदवाराकडे असणं गरजेचं आहे.

या असतील जबाबदाऱ्या

 •  सर्वोत्कृष्ट इंजिनीअरिंग प्रोसेस तयार करण्यासाठी सहभागी होणं
 • – इतर विभागांशी चांगला समन्वय साधणं
 • – प्रोजेक्ट, सहकारी व क्लायंट यांच्याकडून वेगानं माहिती मिळवणं

उमेदवाराची पात्रता- Eligibility Criteria For Microsoft   

उमेदवाराकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात किमान एक किंवा शक्यतो दोन वर्षांचा अनुभव असला पाहिजे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि डिझायनिंग, अल्गोरिदम्स, डेटाबेस आयडियाज, no-SQL टेक्नॉलॉजीज, मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चर या तांत्रिक गोष्टींचं ज्ञान सध्याच्या बिझनेससाठी उमेदवाराकडे आवश्यक असतं. त्याशिवाय कोड लिहिणं, बग फिक्सिंग, डिझायनिग, टेस्टिंग आणि प्रॉब्लेम्स सोडवणं या गोष्टीही उमेदवाराला जमल्या पाहिजेत.

पात्र उमेदवाराकडे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग किंवा कम्प्युटर सायन्समधली पदवी असावी. उमेदवारानं याआधी क्लाउड बेस्ड अ‍ॅप्सच्या डेव्हलपमेंटवर काम केलेलं असावं. व्हिज्युअल डिझाइन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रोग्रामिंग यासाठी उत्तम कौशल्यं असावीत. कामावर थोडी देखरेख करता यायला हवी. उमेदवाराकडे मॉडर्न React आणि Angular या UX Frameworksची माहिती, HTML5, CSS3, Javascript, JQuery आणि Typescript याचं ज्ञान अत्यावश्यक आहे.

 . एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये हाय क्वालिटी सॉफ्टवेअर सोल्युशन्स देण्यासाठी, रिपोर्टिंग अँड डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म्स/ व्हिज्युअलायझेशन डॅशबोर्ड्स यात मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझ्युरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी भरती सुरू आहे. इच्छुक व पात्र उमेदवार लगेचच त्यासाठी अर्ज करू शकतात.


The world-renowned company Microsoft will soon be organizing Off Campus Drive to provide job opportunities to candidates in India. Notification for this has been issued by Microsoft. This will be Off Campus Drive for the position of Business Operations Associate. This will provide employment opportunities to many.

जगातील नामांकित कंपनी Microsoft लवकरच भारतातील उमेदवारांना  नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी Off Campus Drive चं आयोजन  करणार आहे. यासाठीची अधिसूचना Microsoft कडून जारी करण्यात आली आहे. Business Operations Associate या पदांसाठी हे Off Campus Drive असणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

ही पात्रता असणं आवश्यक- Eligibility Criteria 

 • उच्च माध्यमिक परीक्षा किंवा समतुल्य कामाचा अनुभव असणं आवश्यक.
 • इंग्रजीमध्ये प्रभुत्व असणं आवश्यक. लिखित आणि बोलणे दोन्ही.
 • इंग्रजी भाषेचे शुद्धलेखन, शब्दसंग्रह, व्याकरण, उच्चार, उच्चार, हेतू इत्यादींचे ज्ञान.
 • बॅचलर पदवी असणं आवश्यक.
 • दुसर्‍या भाषेचे उच्च प्रवीण कार्य ज्ञान (लिखित आणि बोलणे).
 • एक्सेल, एसक्यूएल, एचटीएमएल, जावास्क्रिप्ट किंवा सी# प्रोग्रामिंग स्किल्समध्ये योग्यता किंवा आवड असणं आवश्यक.
 • भाषाशास्त्र पार्श्वभूमी – शैक्षणिक किंवा अनुभव
 • कम्प्युटर स्किल्स चांगले असणं आवश्यक.
 • कम्युनिकेशन स्किल्स चांगले असणं आवश्यक.

नोकरीचं ठिकाण- Job Location 

Microsoft हे Off Campus Drive हैदराबाद या शहरामध्ये आयोजित करणार आहे. उमेदवारांना हैदराबादमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवार हे कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

ही असेल जबाबदारी  – Resonsibility Criteria 

 • विविध प्रकल्पांसाठी डेटा लिप्यंतरण आणि भाष्य करण्यासाठी इन-हाउस टूल्स वापरणे. काही उदाहरणे ऑडिओ क्लिपसाठी ट्रान्सक्रिप्शन (मजकूर) प्रदान करणे,
 • विशिष्ट प्रकारच्या डेटाची पडताळणी करण्यासाठी मजकूर भाष्य करणे किंवा प्रतिमा किंवा वेबसाइटचे वर्गीकरण करणे.
 • विविध स्त्रोतांद्वारे उत्पादित प्रतिलेखन आणि भाष्य परिणामांचे गुणवत्ता मूल्यांकन करणे.
 • सामग्रीमधून (ऑनलाइन आणि ऑफलाइन), माहिती काढणे, उच्च अचूकता आणि सातत्य असलेल्या साधनांद्वारे आवश्यक माहिती प्रदान करणे.
 • दैनंदिन समस्या सोडवणे आणि व्यवस्थापकांद्वारे नियुक्त केलेल्या प्रकल्पांवर कार्यसंघ सदस्यांसह सहयोग करणे.

कंपनीकडून मिळतील या सुविधा

 • उद्योग अग्रगण्य आरोग्यसेवा
 • बचत आणि गुंतवणूक
 • शैक्षणिक संसाधने
 • मातृत्व आणि पितृत्व रजा
 • नेटवर्क आणि कनेक्ट करण्याच्या संधी
 • उत्पादने आणि सेवांवर सवलत

Microsoft, one of the IT companies, will soon have a great job opportunity for its unscrupulous freshers. Despite Corona, all IT companies have made huge profits this year. So many IT companies have decided to hire freshers. Accordingly, there are now vacancies for freshers who have graduated from any branch in Microsoft.

Microsoft recruitment for Freshers- IT कंपन्यांपैकी एक मायक्रोसॉफ्ट या अम्पानित फ्रेशर्ससाठी नोकरीची लवकरच मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कोरोना असतानाही यंदा सर्व IT कंपन्यांना  मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळे अनेक IT कंपन्यांनी फ्रेशर्सना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता Microsoft मध्ये कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन  पूर्ण केलेल्या फ्रेशर्ससाठी जागा निघाल्या आहेत.

या पदांसाठी भरती-Vacancy Details For Microsoft Vacancy 2021

 • ग्रॅज्युएट फ्रेशर्स (Graduate Freshers)

शैक्षणिक पात्रता- 

 • या पदभरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाविषयी ज्ञान असणं विषयक आहे. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Infosys कंपनी मध्ये मेगाभरती; या पदासाठी होणार भरती; फ्रेशर्सना संधी

पात्रता- Eligibility Criteria For Microsoft Career 2021

 • उमेदवार हे निरनिराळ्या शिफ्ट्समध्ये काम करण्यास सक्षम असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांकडे इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
 • कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी बोलण्याचा आणि लिहिण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना गणिताचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच हिशोबात चोख असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांचं दहावीपासून शिक्षण चांगल्या मार्कांसह झालं असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

या पदभरतीसाठी सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांचा टेक्निकल राउंड घेण्यात येणार आहे. यानंतर निवड सझालेल्या उमेदवारांचा HR राउंड होणार आहे.

अशा पद्धतीनं करा अर्ज – How to Apply For Microsoft Jobs 2021

 • सुरुवातीला www.microsoft.com या ऑफिशिअल वेबसाईटला ओपन करा.
 • त्यानंतर पेजच्या सर्वात खालच्या भागाला Job Search वर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमचा देश निवडा.
 • आता तुम्हाला Microsoft Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर सर्व काही डेटा एंटर करा आणि त्यानंतर Submit वर क्लिक करा.
 • Microsoft च्या या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Sushmita mohandao dhavase says

  I’m interested

 2. Amol Kalbande says

  Muje job chya hiye

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!