MJPRF 2022- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – अर्ज करा

Mahatma Jyotiba Phule Research Scholarship

Mahatma Jyotiba Phule Research Scholarship (MJPRF) has provide Scholarship for PhD in Non-Criminal Group, Other Backward Classes, Deprived Castes, Nomadic Tribes and Special Backward Classes in Maharashtra for Years. Applicansts who want to apply for these scholarship may apply through the given link before the last date. The last date for submission of application form is 31st May 2022. More details as given below.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष 2022-23

MJPRF 2022-2023

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्रातील नॉनक्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी.एचडी करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकतम ५ वर्षांच्या कालावधीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) प्रदान करण्याकरिता महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मदत : दि.३१ मे २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. 

लाभार्थी निकष:Mahatma Jyotiba Phule Research Fellow

  • १. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. २. उमेदवार इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी नॉन
  • क्रिमिलेअर गटातील असावा. ३. उमेदवाराने पदव्युत्तर पदवी परीक्षा ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय/संस्था मार्फत उत्तीर्ण
  • केलेली असावी. ४. उमेदवार व्यक्तीने पी.एचडी धारण करण्याकरिता भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय
  • संस्था येथे नोंदणी (Confirmation) केलेली असावी. नोंदणी (Confirmation) नसलेली व्यक्ती योजनेच्या लाभाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. ५. उमेदवार पी.एचडी धारण करण्याकरिता आधीच कोणतेही विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था / सारथी
  • संस्था किंवा तत्सम इतर कोणतीही संस्था यांचेकडून अर्थसहाय्य अथवा अधिछात्रवृत्ती प्राप्त करत
  • असल्यास असा उमेदवार योजनेच्या लाभाकरिता पात्र राहणार नाही. ६. उमेदवार व्यक्ती पी.एचडी करीत असलेल्या कालावधीत कोणत्याही स्वरूपाचा पूर्णवेळ अथवा
  • अर्धवेळ रोजगार / स्वयंरोजगार करीत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य / मानधन ) शिष्यवृत्ती घेत असल्यास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. ७. दि.१ जानेवारी २०२१ ते अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ज्या उमेदवाराने UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयात पी.एचडी करीता नोंदणी करून Confirmation for PhD चे पत्र
  • प्राप्त केलेले आहे, असे उमेदवार योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. ८. उमेदवाराकडे RRC/RAC कडून विषय मंजूर झाल्याचे पत्र प्राप्त झालेले असणे आवश्यक आहे. ९. ज्या उमेदवारांचे प्रवेश केवळ तात्पुरता (Provisional)आहे असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

योजनेचा तपशील 

ऑनलाईन अर्ज करा 

अधिकृत वेबसाईट 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Roshan Vithoba Natke says

    Sir please, extend the submission of application form….. Please sir

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!