रेल्वे (RRB) व MPSC पूर्व परीक्षा एकाच दिवशी
MPSC & Railway Examination Details
Maharashtra Public Service Commission Pre-examination and RRB examination of will be held on the same day. The MPSC pre-examination and RRB examination will be held on March 21 at different centers on the same day. There is a dilemma for the students as only one exam can be given.
रेल्वे (RRB) व MPSC पूर्व परीक्षा एकाच दिवशी
MPSC & Railway Examination Details : MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाची दिवशी – महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाची दिवशी घेण्यात येणार आहेत. राज्यसेवा आयोगाची विविध पदांसाठीची पूर्वपरीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.
MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा 21 मार्च रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या 32,208 जागांसाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरु आहेत. MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एकच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.