MPSC च्या टोल फ्री क्रमांकाबाबत प्रसिद्धिपत्र
MPSC Toll Free Number Helpline
The Maharashtra Public Service Commission examination will be held on Sunday, March 14, 2021. The Commission has started help centers on toll free numbers to help the candidates appearing for the exams. However, this helpline service is becoming more of a headache for the commission than helping the candidates
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या मदतीसाठी आयोगाने टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्रे सुरू केली आहेत. मात्र ही हेल्पलाइन सेवा उमेदवारांच्या मदतीपेक्षाही आयोगासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. काही उमदेवार या क्रमांकांवर चक्क कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचे किंवा अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.
MPSC (Maharashtra Public Service Commission) organized Online application system for various recruitment process facilities for resolving general problems / doubts from the Commission on two toll free numbers 1800-1234-275 and 1800-2673-889 (1800-1234-275 and 1800-2673-889). Help desk / call center facility has been provided.
MPSC च्या टोल फ्री क्रमांकाबाबत प्रसिद्धिपत्र
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोगा) कडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या सुविधेसाठी ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ (1800-1234-275 आणि 1800-2673-889 ) या दोन टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्यानिवारणासाठी संपर्क साधता येणार आहे.
Try to contact several times on toll free No. But no responce was received. They only said we will connect to our rep but call get disconnected.