MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा पोस्टपोन -नवी तारीख जाहीर होणार

MPSC Exam Postponed

MPSC exam Scheduled On April 11 Postpone

Due to the increasing contagion of corona in the state, it has finally been decided to postpone the MPSC exam. The exam was scheduled for April 11. However, due to Corona’s critical condition, the test was postponed.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा पोस्टपोन -नवी तारीख जाहीर होणार

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय (MPSC exam postponed) घेण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केल्याचे समजते. थोड्याचवेळात यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल. तेव्हा राज्य सरकार MPSC परीक्षेची पुढची तारीख आत्ताच जाहीर करणार का, हे बघावे लागेल


MPSC State Service Preliminary Exam 2021 Postponed

MPSC Sate Service Exam Postponed: As per the latest updates received, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the official circular for the postponement of the State Service Pre-Examination. Maharashtra State Public Service Commission has postponed the State Service Pre-Examination scheduled for next Sunday 14th March 2021.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने जाहीर केले. परीक्षेची सुधारित तारीख यशावकाश जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


 

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा स्थगित

Maharashtra Engineering Services Pre Examination 2020 Postponed

The Maharashtra Public Service Commission (MCSC) has decided to postpone the Maharashtra Engineering Service Pre-Examination to be held on Sunday, May 17, and now the schedule of the examination will be announced after the lockdown period, the MPSC administration has informed. The MPSC had decided to postpone the state pre-service examination and the state service joint pre-examination after a curfew was imposed to prevent corona virus infection. Since then, the engineering service examination has also been postponed. The details of the examination will be posted on the Commission’s website, the MPSC administration said in a statement.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमसीएससी) रविवारी १७ मे रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, आता लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’ प्रशासनाने दिली आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर ‘एमपीएससी’ने राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अभियांत्रिकी सेवा परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील माहिती आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल, असे ‘एमपीएससी’च्या प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे.


 एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा काही काळासाठी स्थगित

MPSC’s competitive exam postponed for some time due to Corona 

MPSC Exam 2020

As per the latest updates received, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the official circular for the postponement of the pre-service and ex-service joint examination. In this regard, a press release issued by the MPSC Commission said that in pursuance of the ongoing preventive measures to prevent the spread of the outbreak of the Novel Coronavirus, it was planned by the newsletter dated March 22, 2020 and Pre-Examination of State Service 2020 and Maharashtra Secondary Services, respectively on April 26, 2020, and May 10, 2020, respectively. Group – B, Combined East Examiner  2020 are being postponed.


एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा सध्या स्थगित

आताच प्राप्त झालेल्या अपडेट नुसार राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अधिकृत परिपत्रका द्वारे जाहीर केला आहे.

या संदर्भात MPSC आयोगाकडून प्रकाशित  करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोवेल करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.

सध्या कोरोना परिस्थिती मुळे आपण घरी असाल तर एक महत्वाची बातमी, सध्या आम्ही मोफत MPSC सराव परीक्षा (टेस्ट सिरीज) सुरु केल्या आहे. यात रोज दोन नवीन पेपर प्रकाशीत होत असतात. या पेपर्स मध्ये MPSC परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट आहेत. तेव्हा या लिंक वरून रोज या पेपर्सचा सराव करावा. 


५ एप्रिलची MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पोस्टपोन झाली

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वप्रथम हा अपडेट महाभरती वर प्रकाशित होत आहे. तेव्हा हि लिंक आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका.

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. याची दखल घेऊन आयोगाने या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला आहे.


MPSC 5th April 2020 Exam is now postponed, new exam dates are given below.

MahaBharti MPSC Exam PostPone



For More Details & GR PDF Download Click Here


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!