MSBTE चा उन्हाळी सत्र अंतिम वर्ष परीक्षांचा निकाल जाहीर

MSBTE Final Year Result 2020

MSBTE चा उन्हाळी सत्र अंतिम वर्ष परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे…

MSBTE Final Year Result 2020: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा (MSBTE) उन्हाळी सत्राचा अंतिम वर्ष परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. एमएसबीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. msbte.org.in हे एमएसबीटीईचे संकेतस्थळ आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने ऑक्टोबर २०२० मध्ये डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या होत्या.

एमएसबीटीई संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अनुक्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल. निकाल पाहण्यासाठी थेट लिंकही या वृत्ताच्या अखेरीस उपलब्ध करून देत आहोत.

MSBTE Summer 2020 Result कसा पाहायचा?

उमेदवार पुढीलप्रमाणे MSBTE Summer 2020 Result पाहू शकतील.
– MSBTE च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. संकेतस्थळाचा पत्ता – msbte.org.in
– निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
– आता एक नवे पेज उघडेल.
– तुमच्या एनरोलमेंट नंबरने लॉगइन करा.
– सबमिट बटण क्लिक करा.
– तुमचा MSBTE Summber 2020 निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.

MSBTE Summer 2020 Result पाहण्याच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.

2 Comments
  1. Ganesh wadje says

    Thanku you

  2. Ganesh wadje says

    Ok thank you

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!