MSPHC Mumbai Bharti 2023

MSPHC Bharti 2023

MSPHC Mumbai Recruitment 2023- Maharashtra State Police Housing & Warehouse Ltd., Mumbai published an advertisement for recruitment. Applications are invited to fill up the vacancies of Executive Engineer. Job Location for these posts in Mumbai. Eligible candidates can apply for these recruitment. Last date for sending applications is 1st August 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MSPHC Mumbai Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

इंजिनिअर्सना नोकरीची मोठी संधी! MSPHC मुंबई येथे ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांनी कार्यकारी अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://msphc.org/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MSPHC मुंबई भरती मंडळाने जुलै २०२३ च्या जाहिरातीत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई भरती २०२३ –

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई.
  • अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९ए, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०.
  • वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग – ५० वर्षांपर्यंत.
    • आरक्षित – ५५ वर्षांपर्यंत.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.msphc.org/
  • शैक्षणिक पात्रता –
    • कार्यकारी अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
    • शासकीय/निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांना कार्यकारी अभियंता पदाचा किमान ३ वर्षांचा किंवा उपअभियंता पदाचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
    • उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • महत्वाच्या तारखा –
    • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २६ जुलै २०२३.
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑगस्ट २०२३.

 

Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd  Bharti 2022

 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd
 Recruitment Name
MSPHC Mumbai Recruitment 2023
 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.msphc.org/

महाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd Mumbai Recruitment 2023

1 Executive Engineer 1 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Executive Engineer
Civil Engineering Degree from Recognized University.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  1st August 2023

 

Important Link of MSPHC Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MSPHC Mumbai Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!