एसटी नागपूर मध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी बढती परीक्षा – MSRTC Nagpur Bharti 2023

MSRTC Nagpur Recruitment 2023 Notification, Apply Link

MSRTC Nagpur Bharti 2023

Nagpur ST Corporation has been first time started the internal examination process for promotion to the post of Assistant Traffic Inspector to Traffic Inspector. Seniority list of eligible employees has been circulated for that. Employees with criminal cases have also been granted temporary permission to appear for intra-departmental examinations as per the provisions of Article 59 of the Labor Agreement 1996-2000.
Orders have been given to the concerned departments to settle the cases of these employees within a month. Otherwise, if there is any technical problem while announcing the result of the promotion examination within the department or during the promotion, the relevant department and unit heads will be held guilty and action will be taken against them. This news has been confirmed by the Department of Personnel and Industrial Relations of ST Corporation. Candidates Read the complete details given and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

एसटी नागपूर मध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी बढती परीक्षा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) करोनानंतर प्रथमच सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षकपदी बढतीची खात्याअंतर्गत परीक्षा होणार आहे. या निमित्ताने बढतीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे प्रलंबित अपराध प्रकरणे एक महिन्यात निकाली निघणार आहेत.

  1. करोनानंतर महामंडळात सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी होती. आता महामंडळाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रसारित केली आहे. अपराध प्रकरणे असलेल्या कर्मचाऱ्यांना कामगार करार १९९६-२००० कलम ५९ मधील तरतुदीनुसार खात्याअंतर्गत परीक्षेस बसण्याची तात्पुरती परवानगीही दिली गेली आहे.
  2. या कर्मचाऱ्यांची प्रकरणे एक महिन्यात निकाली काढण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले गेले आहेत. तसे न केल्यास खात्याअंतर्गत बढती परीक्षेचा निकाल घोषित करताना अथवा बढती देताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित विभाग व घटक प्रमुखांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या वृत्ताला एसटी महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संबंध विभागाने दुजोरा दिला आहे.
  3. प्रशिक्षण वर्ग आवश्यक – बढती परीक्षेस बसण्याची परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांचे लेखी परीक्षेपूर्वी प्रशिक्षण वर्ग घेणे बंधनकारक आहे. हे वर्ग घेण्याची व्यवस्था व प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारीही उपमहाव्यवस्थापक (नियंत्रण समिती) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
  4. १५५ कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी – सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी महामंडळाने जाहीर केली. त्यात १६ कर्मचाऱ्यांवर अपराधिक प्रकरणे आहेत. एका कर्मचाऱ्यावर महामंडळाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. एक कर्मचारी अपंग (अस्थिव्यंग) आहे. तर ३८ कर्मचाऱ्यांची खात्याअंतर्गत विविध प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

MSRTC Nagpur Bharti 2023: MSRTC i.e. Maharashtra State Road Transport Corporation Division Nagpur has declared the notification for the recruitment of “Mechanic, Motor Vehicle Body Builder, Electrician, Welder, Painter, Mechanic Diesel” Posts. There are total 37 vacancies available for the above posts. The Candidates who are pass ITI in that trade they were apply from given link below. Interested candidates apply as per the  given instruction along with the all essential documents and certificates. Candidates Read the complete details given and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल” पदांच्या एकूण 37 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

MSRTC Nagpur Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra State Road Transport Corporation Nagpur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MSRTC Nagpur Bharti 2023 Details

Recruitment Name :  Maharashtra State Road Transport Corporation Division Nagpur
Number of Vacancies :  37 Posts
Name of Post :  Mechanic, Motor Vehicle Body Builder, Electrician, Welder, Painter, Mechanic Diesel
Job Location :  Nagpur, Maharashtra
Pay-Scale ₹10,028.00 – ₹10,301.00
Application Mode :  Online Application Form
Age Criteria : 

MSRRC Nagpur Bharti 2023 Vacancy Details

1. Mechanic
05 Posts
2. Motor Vehicle Body Builder 06 Posts
3. Electrician 03 Posts
4. Welder 09 Posts
5 Painter 02Posts
6 Mechanic Diesel 12 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

ST Mahamandal Nagpur Bharti 2023 Eligibility Criteria for above posts

  •  For  Apprentice 
8th and 10th Pass Class Pass

How to Apply for MSRTC Nagpur Recruitment 2023

  • The applicants who desire to apply for the above posts may submit online application form through https://www.apprenticeshipindia.gov.in
  • Initially applicants need to get register first using the below official website link
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Trade wise Online application link has given here
  • Applicants need to submit their application form through the direct link

⏰ All Important Dates of ST Mahamandal Nagpur Recruitment 2023

⏰ Last date to apply :

Important Link of MSRTC Nagpur Apprentice Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT & APPLY-WELDER
 PDF ADVERTISEMENT & APPLY- Motor Vehicle Body Builder
 PDF ADVERTISEMENT & APPLY-ELECTRICIAN
 PDF ADVERTISEMENT & APPLY- Mechanic
 PDF ADVERTISEMENT & APPLY-Painter
 PDF ADVERTISEMENT & APPLY- Mechanic Diesel


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!