MTDC Recruitment 2023
MTDC Bahrti 2023 | Application form given here.
महामंडळामध्ये एजन्सीमार्फत विशेष कार्य अधिकारी व सल्लागार या कंत्राटी पदांकरिता दि.१०.०९.२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु सदर जाहिरातीस योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज सादर करण्यास दि. १८.०९.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्याकरिता शैक्षणिक अर्हता, अनुभव, मानधन / वेतन याबाबतची सविस्तर माहिती महामंडळाच्या www.mtdc.co या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिक माहिती व मूळ कागदपत्राच्या छायांकीत प्रती दि. १८.०९.२०२३ पर्यंत वरील पत्त्यावर सादर करावेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम)
- मुख्यालय :- मफतलाल हाऊस, १ ला माळा, एच टी पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०.
- वेबसाईट: www.mtdc.co.
- Email- [email protected]
MTDC Bharti 2023: MTDC (Maharashtra Tourism Development Corporation) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Special Work Officer, Consultant. The job location for these post is Mumbai. Interested applicants can apply to the posts by submitting their applications to given application address. Last date for submitting applications is 18th September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MTDC Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विशेष कार्य अधिकारी, सल्लागार” पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
MTDC Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Maharashtra Tourism Development Corporation Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
MTDC Mumbai Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra Tourism Development Corporation |
Number of Vacancies : | – |
Name of Post : | Special Task Officer and Consultant |
Job Location : | Mumbai, Maharashtra |
Pay-Scale : | – |
Application Mode : | Offline Application Form |
Age Criteria : | – |
How to Apply for Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of MTDC Vacancy 2023
|
|
⏰ Last Date : |
18th September 2023 |
Important Link of MTDC Mumbai Recruitment 2023
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
MTDC Fellowship Program 2023
Applications are invited through MTDC Maharashtra Tourism Development Corporation for MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023. Only eligible candidates should apply. Please note that incomplete applications will be rejected. Complete information about MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023 has been published on the website www.mtdc.co of the corporation. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनीच अर्ज करावे. अपूर्ण अर्ज बाद केले जातील याची नोंद घ्यावी. MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023 ची संपूर्ण माहिती महामंडळाच्या www.mtdc.co संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023
- जाहिरात क्र. मपविम / बिडे / FELLOWSHIP/2023
How to Apply MTDC Fellowship Program 2023
- संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी, पासपोर्ट फोटो सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023 अर्ज महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, १ ला मजला, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२० यांना करावे.
- अर्ज खालील ईमेलद्वारे १५ मे २०२३ पूर्वी पाठविण्यात यावे.
Email Address : [email protected] cc to dgm@maha- rashtratourism.gov.in
MTDC Internship Program 2023
पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी, मानधनही मिळणार!
महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल.
मुंबई – सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात इंटर्न्संना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, ॲडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था, इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविता येईल.
महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.
इंटर्नना 10 हजार रूपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. इंटर्न्संना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे. सोशल मीडीयाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल, मात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवार्द करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल. २५ वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या ईंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतीम मुदत १६ सप्टेंबर, २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
राज्याचे पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहीमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.
कोरोनामुळे पर्यटन उद्योगाचे नुकसान
मार्च ते जुलै या पाच महिन्यांत पर्यटन उद्योगाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर, फेरीवाले, दुकानदार, गाईड, टॅक्सीचालकांचे आर्थिक उत्पन्न पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. कोरोनामुळे सगळ्यात लवकर बाधित झालेले क्षेत्र म्हणजे पर्यटन. त्यामुळे सप्टेंबर ते फेब्रुवारी हा मुख्य काळ हातातून जाणार असून, आता पुढच्या वर्षीपर्यंत तग कसा धरायचा, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा आहे. पर्यटन ही लोकांची गरज नसल्याने या क्षेत्रातील उद्योजकांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही. तसेच, वाहतूक सुरू झाल्यानंतरही पर्यटनासाठी नागरिक उत्सुक नसल्याचे दिसून येते.
[email protected]
MTDC Fellowship Program 2023
Job
I am intarested this intarnship