MUHS Medical Postgraduate Examination Starting June 15th
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘पीजी’ परीक्षा 15 जूनपासून
As per Reference Mentioned above, MUHS Nashik Had Published revised Examination Time-Table of PG Medical Theory Examination As per this Time-Table the PG Medical Theory Examination Will Commerce form 15th June 2020 to 22nd June 2020 This Circular is official, valid and genuine.
However, there is a fake letter Circulating in social media bearing outward no. MUHS/X-C/2568/2020 dated 01.04.2020, mentioning that PG Medical Theory Examination will Commence From 15th July 2020 to 22nd July 2020. For this fake letter generation, we are officially lodging complaints to the police station and cybercrime of police.
Health Science University PG Exam From June 15
Maharashtra University of Health Science Nashik Hereby informs that PG Medical Theory Examination will be held between 15/06/2020 to 22/06/2020 and there is no change in examination Time-Table. All are requested to See MUHS Circular Notification.
Time Table
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एम. डी., एम. एस., डिप्लोमा, एम.एस्सी आदी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आता दि.15 ते 22 जून या कालावधीत होणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील या परीक्षांचे दि.12 मे पासून नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तुर्त स्थगित करण्याचे आवाहन विद्यापीठाला करण्यात आले होते. मार्डचे अध्यक्ष डॉ. राहूल वाघ व इतर पदाधिकार्यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देषमुख यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. कोरोना विषाणूचा संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मदत होणार आहे. या अनुषंगाने मे उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.
…
सोशल मिडीयावरील संदेश चुकिचे
विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा वेळापत्रक बदलाविषयी सोशल मिडीयाव्दारे सातत्याने चूकीचे संदेश पसरविण्यात येत आहेत. यापासून विद्यार्थी व पालकांनी सावध रहावे. परीक्षा व अन्य घटनांबाबत बनावट संदेश तयार करणार्यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. वेळापत्रकातील बदल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Circular Notification.