MU Exam – मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University Exam Postponed

Mumbai University Exam Postponed :After Demands from Students from several city colleges, Mumbai University has decided to Postpone all semester-end exam starting from October 10. The revised dates of commencement will be released soon. The decision was taken in the board of examinations meeting. Exams are most likely to be schedule post Diwali.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Mumbai University Exam postponed

Mumbai university exams postponed: मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार होत्या. आता त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यापीठाकडे  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली होती. या मागणीवर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून 2022 च्या हिवाळी सत्राच्या सत्र 5 बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठ 2022 च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.

या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले की, “2022 च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल”.


As a preventive measure to prevent the spread of the coronavirus, all written and demonstrated exams of Mumbai University, as well as all written and demonstration examinations of the first and second year of the affiliated college, have been postponed till May 1. Further decisions will be taken with regard to the examination after May 1, as per the directions of the State Government and the current situation.

 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मेपर्यंत लांबणीवर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल.

१५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित कॉलेजच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ३ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात ३ मे नंतर शासनाच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखाही लांबणीवर

२०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे आणि जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.

२०२० च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा

विद्याशाखा परीक्षा              संख्या
मानव्य विद्याशाखा               ९५
वाणिज्य व व्यवस्थापन           १०१
विज्ञान व तंत्रज्ञान                 ३८१
आंतरविद्याशाखीय अभ्यास       १८२
एकूण परीक्षा                      ७५९


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!