मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नाव नोंदणीचे वेळापत्रक जाहीर, १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी – Mumbai University Admission

Mumbai University PG Admission 2024

Mumbai University PG Admission 2024 Online Apply Here – Mumbai University has announced the registration schedule for the 3- and 4-year undergraduate courses, the first merit list will be released on June 13. The pre-admission online enrolment process for students who want to take admission in the first year of 3 and 4 year undergraduate courses for 2024-2025 in colleges, autonomous colleges and recognized educational institutions affiliated to The University of Mumbai will start from May 25. As per the National Education Policy, the admission process will be conducted in the context of 3-year undergraduate courses 4-year Honours/Honours with Research, five-year Integrated Programmes with Multiple Entry and Multiple Exit. Pre-admission online registration https://muugadmission.samarth. edu.in/ can be done on this website. Registration will begin after 5 p.m.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नाव नोंदणीचे वेळापत्रक जाहीर

, वर्षीय पदवी अभ्यासक्रम, १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी – मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२४२०२५ साठी पदवीच्या आणि वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया २५ मेपासून सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वर्षीय पदवी अभ्यासक्रम वर्षीय ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्घिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी https://muugadmission.samarth. edu.in/ या संकेतस्थळावर करता येईल. सायंकाळी नंतर नोंदणी सुरू होईल. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

बीबीए, बीएमएस, बीसीएचे प्रवेश सीईटी निकालानंतर

यंदा बीबीए, बीएमएस, बीसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली होती. या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केले जातील. यांचे प्रवेश होणार प्रथमवर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, बीए एमएमसी, बीएसडब्ल्यू, • (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीएएमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीएएमए विद्यापीठ (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाऊंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायोकेमेस्ट्री), बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफवायबी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवायबी लायब्ररी सायन्स, बीम्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय बीएस्सी (बायोएनॅलिटिकल सायन्सपाचवर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम)

Mumbai University Exam Time Table – वेळापत्रक

  • अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन / ऑफलाइन) – २५ मे ते १० जून (दुपारी वाजेपर्यंत)
  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २५ मे ते १० जून
  • ऑनलाइन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख २५ मे ते १० जून, ( वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाउस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
  • पहिली मेरिट लिस्ट१३ जून (सायंकाळी )
  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – १४ ते २० जून (दुपारी वाजेपर्यंत)
  • द्वितीय मेरिट लिस्ट२१ जून सायंकाळी  
  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे २२ ते २७ जून (दुपारी वाजेपर्यंत)
  • तृतीय मेरिट लिस्ट २८ जून (सायंकाळी )
  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे२९ जून ते ०३ जुलै (दुपारी ) 
  • कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन जुलै

Online Admission 2024


Mumbai University Admission 2024 for Post Graduate Courses has been started now. Mumbai University has released the admission schedule for postgraduate courses in all academic departments, affiliated autonomous colleges and recognized institutions. With a view to implementing the admission process of Academic Bank of Credit and courses, the university has included various subjects from all the four faculties in the admission process for postgraduate courses. Candidates Read the complete details given below on this page regarding Mumbai University Admission 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
The university has claimed that the entire online admission process is very easy and transparent. Students can apply by visiting the website https://muadmission.samarth.edu.in/. A video link has been provided on the website to understand the process of admission registration to submission of application.

Mumbai University PG Exam Time Table 2024

  • Admission Process Schedule Online Name Registration and Submission of Admission Form from 22nd May to 15th June Online
  • Verification of Documents – June 20 (Upto 6 PM)
  • Provisional Merit List – 21st June (6 PM)
  • Complaint June 25 (up to 1 pm)
  • First Merit List June 26 (6 PM)
  • Online fee payment from 27 June to 1 July (up to 5 PM)
  • Financial Merit List July 2 (6 PM)
  • Online Fee Payment – 3rd to 5th July (Upto 5 PM)
  • College Start – 1st July

मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ही सर्व ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडीओ लिंक देण्यात आली आहे.

Mumbai University PG Exam Time Table / प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक

  1. ऑनलाइन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर २२ मे ते १५ जून
  2. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी – २० जून (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
  3. तात्पुरती गुणवत्ता यादी – २१ जून (संध्याकाळी ६ वाजता)
  4. तक्रार २५ जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
  5. पहिली गुणवत्ता यादी २६ जून (संध्याकाळी ६ वाजता)
  6. ऑनलाइन शुल्क भरणे २७ जून ते १ जुलै ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) द्
  7. वितीय गुणवत्ता यादी २ जुलै (संध्याकाळी ६ वाजता)
  8. ऑनलाइन शुल्क भरणे – ३ ते ५ जुलै (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
  9. कॉलेज सुरु – १ जुलै

MU Admission Process


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mumbai University PG Admission 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!