Nanded Arogya Vibhag -कृषी व आरोग्य विभागात विविध पदे रिक्त

 

Nanded Arogya Vibhag Bharti 2022

Nanded Arogya Vibhag Bharti 2022: In Himayatnagar taluk of Nanded district there are various posts of agriculture officer and health department vacant. Due to these vacancies, the employees are burdened with work. Read More details about Arogya Vibhag Nanded Recruitment 2022 are given below.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. या दोन्ही कार्यालयांचे रिक्त पदांचे ग्रहण न सुटल्याने अधिकचा भार अल्प कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कृषी तालुका अधिकारी कार्यालयात मंजूर पदे ३३ तर भरलेली पदे १६ आहेत. या ठिकाणी रिक्त पदे १७ आहेत. रिक्त पदे भरती प्रक्रियेत शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. 

 

रिक्त जागेमुळे रुग्णांची गैरसोय

  •  तालुक्यात ६८ गावे आहेत. ग्रामीण भागात दोन टोकाला म्हणजे सरसम व चिंचोड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. रिक्त जागेमुळे रुग्णांना उपचार व्यवस्थित होत नसल्याने आरोग्य यंत्रणांचा खोळंबा झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक रिक्त आहे.
  •  प्रभारी म्हणून डॉ. गायकवाड हे काम सांभाळतात. एक लॅब टेक्निशयन, एक फार्मासिस्ट, एक वार्डबॉय पद रिक्त, चिंचोर्डी प्रा. आरोग्य केंद्र आदिवासीबहुल भागात असून, येथे रिक्त पदे आहेत आहे. एक सुपरवाझर, एक आरोग्य सेविका, चार परिचर पदे रिक्त आहेत.

 

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Shaikh Navid Shaikh khalil says

    Arogya vibhag job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!