NASA jobs of Indian-‘हा’ कोर्स केल्यानंतर थेट नासामध्ये नोकरीची संधी, पगारही दहा लाख

NASA Jobs & Careers- Aeronautical Engineering Jobs at NASA

NASA jobs of Indian

NASA jobs of Indian : If you are interested to work in NASA then you needs to read the below given information. Detail of course required to entered in NASA and required eligibility, qualification, obtain marks, where to apply etc., given here briefly. Candidates kindly go through the details given below and keep visit us for the further updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

NASA jobs of Indian : Although there are great job opportunities, this field is considered to be one of the toughest fields in engineering. So many students are afraid to enter this field. Once you do aeronautical engineering, there are many jobs available for you in the future. Students pursuing an Aeronautical Nautical Engineering degree study space exploration, defense technology, and the manufacture of missiles as well as military aircraft. Read more about Aeronautical Engineering..!

‘हा’ कोर्स केल्यानंतर थेट नासामध्ये नोकरीची संधी, पगारही दहा लाख…

अनेक मुले दहावीनंतर अभियांत्रिकी शिक्षण घेण्याच्या अनुशंगाने दहावीनंतर क्लासेस लावतात. अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती म्हणजे वैमानिक अभियांत्रिकीची. या शाखेत प्रवेश घेतल्यास तुमचे भविष्य इतर क्षेत्रातील अभियंत्यांपेक्षा चांगले होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अॅरोनॉटिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतल्यानंतर नासासारखी वैज्ञानिक संस्था तुम्हाला लगेच नोकरी देऊ शकते. Aeronautical Engineering बाबत सविस्तर जाणून घ्या..!

NASA jobs of Indian Complete Details

एकीकडे लोकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्याने तरुणांमध्ये करियर क्षेत्र निवडीबाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय. तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षा संपताच या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे कुठले क्षेत्र निवडावे याबाबत प्रश्न पडतील तेव्हा आज आम्ही तुम्हाला उत्तम करियर संधी असणाऱ्या कोर्सची माहिती सांगणार आहोत. जेणेकरून पुढचे क्षेत्र निवड्यास तुम्हाला मदत होईल.

नोकरीच्या उत्तम संधी असल्या तरी हे क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात कठीण क्षेत्र मानले जाते. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रात येण्यास घाबरतात. तुम्ही एकदा अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग केले की तुमच्यासाठी भविष्यात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. अॅरोनॉटिकल नॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेत असलेले विद्यार्थी अवकाश संशोधन, संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रे तसेच लष्करी विमानांची निर्मिती करण्याचे शिक्षण घेतात.

Eligibility for Aeronautical Engineering साठी लागणारी पात्रता

  • तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे असेल तर ते पदवी आणि पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट स्तरावर करता येते.
  • पदवी स्तरावर वैमानिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्याने बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 50 ते 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
  • दुसरीकडे जर तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • देशातील अव्वल वैमानिक अभियांत्रिकी संस्था पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश परीक्षा घेतात आणि ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला गुणवत्तेनुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

Jobs Opportunity for Aeronautical Engineering

NASA Jobs in Indian नोकरीची संधी

  1. अॅरोनॉटिकल इंजिनिअर्सना भारतातील आणि परदेशातील अनेक खासगी विमान कंपन्यांमध्ये मिळते नोकरीची संधी.
  2. नॅशनल अॅरोनॉटिकल लॅबमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या अनेक प्रकल्पांमध्ये, नागरी विमान वाहतूक विभागात, इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आणि अगदी नासामध्ये उत्कृष्ट नोकऱ्या मिळतात.
  3. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नासा सारख्या संस्थेत नोकरी मिळाली तर तुमचा सुरूवातीचा वार्षिक पगार 12 ते 15 लाख रुपये असू शकतो.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    NASA Jobs & Careers- Aeronautical Engineering Jobs at NASA

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!