नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर Nashik Police Bharti 2021 Results

Nashik Police Bharti 2021 Results, Merit list

Nashik Police Bharti Results 2021

The result of the written exam conducted on 2nd for the vacancies in Nashik Rural Police Force has finally been declared and the wait for the candidates is over. If there is no objection to the result announced by the Office of the Rural Superintendent of Police, the process of appointment will be started in a few days. Therefore, 179 new policemen will join the Nashik Rural Police Force.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त पदांसाठी २ तारखेला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून, उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या निकालावर आक्षेप न आल्यास काही दिवसात नियुक्तीबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये नव्याने १७९ पोलिस सामील होणार आहेत.या साठी सुमारे २१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते.

  • गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाने पोलिस भरतीचा निर्णय घेत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूनची रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने राज्यभरात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.
  • नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त १७९ पदासाठीही भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी राज्यभरातून २१ हजार ४९ उमेदवारांचे अर्ज आले होते. यात १८ हजार ९३५ पुरुष तर, २ हजार ११४ महिला उमेदवारांचे अर्ज होते.
  • विशेषतः: यावेळी तीन तृतीयपंथी उमेदवारांचेही अर्ज होते, परंतु गृह विभागाकडून या संदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने या उमेदवाराची मैदानी चाचणी होऊ शकली नाही.
  • नाशिक ग्रामीण पोलिस दलात १६४ पोलिस शिपाई तर १५ पोलिस वाहन चालक या रिक्तपदांसाठीची मैदानी चाचणीची प्रक्रिया गेल्या जानेवारी महिन्यात राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या चालक व शिपाई पदाच्या उमेदवारांची लेखी परीक्षा २९ मार्च व २ एप्रिल रोजी पार पडली.
  • शिपाई पदासाठी ११ हजार २४४ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यापैकी ४ हजार ५१८ उमेदवारांनी २५ पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. त्यातून १ हजार ८६१ उमेदवारांना लेखी परीक्षेला पाचारण करण्यात आले होते.
२६ – मार्च – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police driver written Exam Answer key PDF view
२७ – मार्च – २०२३ नाशिक ग्रामीण चालक पोलीस भरती २०२१ लेखी परीक्षा निकाल PDF view
२९ – मार्च – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेबाबत ( दि.०२/०४/२०२३ ) उमेदवारांसाठी सूचना PDF view
०२ – एप्रिल – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable written Exam Answer key PDF view
०५ – एप्रिल – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable written Exam Final Answer key PDF view
०५ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ लेखी परीक्षा निकाल PDF view
०६ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस चालक भरती २०२१ उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत मिळालेले एकूण गुण PDF view
०७ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत मिळालेले एकूण गुण PDF view
१० – एप्रिल – २०२३ Nashik Rural Police Recruitment- Driver Police Constable action taken in relation queries raised by Candidates PDF view
१० – एप्रिल – २०२३ Nashik Rural Police Recruitment- Police Constable action taken in relation queries raised by Candidates PDF view
११ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ : चालक पोलीस शिपाई यांची अंतरिम निवड यादी PDF view
११ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ : चालक पोलीस शिपाई यांची अंतरिम प्रतिक्षा यादी PDF view
११ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ : पोलीस शिपाई यांची अंतरिम निवड यादी PDF view
११ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ : पोलीस शिपाई यांची अंतरिम प्रतिक्षा यादी PDF view

Nashik police recruitment process is now in the last stage and after the application process the candidates were called for the field test. After that some candidates were selected from among the candidates for the written test. In this separate examination was conducted for two posts namely police constable and police driver. More than thousand candidates were qualified for the police constable post exam. Recently this exam was conducted in KTHM University in the city and the result will be declared soon.

नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी लवकरच

नाशिक ग्रामीण शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी रविवारी (2 एप्रिल) परीक्षा पार पडली. परंतु यावेळी लेखी परीक्षेस पात्र असलेल्या 1879 उमेदवारांपैकी जवळपास 847 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. काल सकाळी साडेसहा वाजेपासून शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहरातील केटीएचम महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते.

  1. परीक्षेचा लवकरच निकाल – नाशिक पोलीस भरती प्रक्रियेत आता शेवटचा टप्पा शिल्लक असून अर्जप्रक्रिया झाल्यानंतर मैदानी चाचणीला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी काही उमेदवारांची निवड करण्यात आली. यात पोलीस शिपाई आणि पोलीस चालक अशा दोन पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात आली. यात पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेसाठी हजारहून अधिक उमेदवार पात्र झाले होते. नुकतीच शहरातील केटीएचएम महाविद्यलयात ही परीक्षा पार पडली असून लवकरच निकाल लावला जाणार आहे.
  2. अंतिम गुणवत्ता यादीकडे लक्ष – साडेअकरापर्यंत लेखी परीक्षा संपल्यानंतर बारापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता. दरम्यान, या मैदानीच्या निकालात पहिल्या 29 उमेदवारांना 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत. हे सर्व माजी सैनिक आहेत. सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा कटऑफ 43 गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा 42, महिला 40, प्रकल्पग्रस्त 36, अनाथ 30, खेळाडू 29, भूकंपग्रस्त 26 आणि पोलीस पाल्य 25 या गुणांचा कटऑफ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा कटऑफ अधिक राहिल. त्यामुळे आता उमेदवारांचे लक्ष अंतिम गुणवत्ता यादीकडे आहे.
  3. नाशिक ग्रामीणच्या  164 रिक्त शिपाई पदांसाठी 2 ते 20 जानेवारीदरम्यान मैदानी चाचणी पूर्ण झाली. यात 50 टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. त्यांची रविवारी सकाळी दहा वाजता लेखी परीक्षा घेण्यात आली. बुद्धिमत्ता, गणित, सामान्यज्ञान, मराठीसह विविध विषयांवर पर्यायी स्वरुपात शंभर प्रश्न विचारण्यात आले. ‘बायोमेट्रिक’द्वारे उमेदवारांची ओळख पडताळून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.
  4. 847 उमेदवारांची लेखी परीक्षेला दांडी – ग्रामीण पोलीस दलातील शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा रविवारी सकाळी झाली. त्यात एक हजार 879 पैकी 847 उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. एक हजार 32 उमेदवारांचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले आहे. या परीक्षेत गणिताचे प्रश्न काहीसे कठीण होते, असे उमेदवारांनी सांगितले. शहर व ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त रविवारी सकाळी साडेसहापासून परीक्षेसाठी तैनात हाेता. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर सरकारवाडा पोलीस, तर परीक्षा व्यवस्थापनासाठी ग्रामीण पोलीस कार्यरत होते.

Nashik Police Driver Bharti result 2022 –Nashik Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants may attend the physical test may check their results from the given link.

नाशिक पोलीस भरती चालक पदाकरिता  02 ते ३०  जानेवारी 2023 तारखेला  physical test झाली त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक पोलीस भरती चालक निकाल – Click Here 

03 जानेवारी यादी – Click Here 

04 जानेवारी यादी – Click Here 

05 जानेवारी यादी – Click Here 

06 जानेवारी यादी – Click Here 

07 जानेवारी यादी – Click Here 

09 जानेवारी यादी – Click Here 

10 जानेवारी यादी – Click Here 

11 जानेवारी यादी – Click Here 

12 जानेवारी यादी – Click Here 

13 जानेवारी यादी – Click Here 

14 जानेवारी यादी – Click Here 

16 जानेवारी यादी – Click Here 

17 जानेवारी यादी – Click Here 

18 जानेवारी यादी – Click Here 

18 जानेवारी यादी – Click Here -1

19 जानेवारी यादी – Click Here 

20 जानेवारी यादी – Click Here 

21 जानेवारी यादी – Click Here 

23 जानेवारी यादी – Click Here 

24 जानेवारी यादी – Click Here 

25 जानेवारी यादी – Click Here 

Nashik Rural Police Recruitment- Police Constable action taken in relation querries raised by Candidates

Nashik rural police driver recruitment-2021 List of Selected Candidates qualified for written examination after driving skill test


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!