नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेची आन्सर कि उपलब्ध – Nashik Rural Police 2021 Answer Key

Nashik Rural Police Results 2021 Declared

Nashik Rural Police 2021 Answer Key

Nashik Rural Police 2021 Answer Key is available below for the examine held on 2nd April 2023.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेची आन्सर कि उपलब्ध

Answer Key


Nashik Rural Police Constable Results 2021 Declared

Nashik Rural Driver Police Recruitment 2021 Written Exam Result Declared now. The final result of the written examination conducted for the vacancies of 15 drivers in Nashik Rural Police Force has been declared. As there is no correct option in the multiple choice written test, all the candidates have been given one mark by the police force. Meanwhile, the final merit list will be announced based on the marks of field, driving skills and written test.

नाशिक पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

  1. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ वाहनचालकांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. बहुपर्यायी असलेल्या लेखी परीक्षेत योग्य पर्याय नसल्याने पोलिस दलातर्फे सर्व उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. दरम्यान, मैदानी, चालक कौशल्य व लेखी परीक्षेच्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
  2. नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या लेखी परीक्षेत १२४ पात्र उमेदवारांपैकी १२२ उमेदवारांनी हजेरी लावली होती. रविवारी (दि.२६) झालेल्या बहुपर्यायी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी २०२३ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला, असा प्रश्न विचारला होता. मात्र प्रश्नपत्रिकेत उत्तरांत दिलेल्या चार पर्यायांपैकी एकही अचूक पर्याय नव्हता. ही बाब पोलिस दलाच्या लक्षात आल्याने अंतिम निकालात सर्वच उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. लेखी परीक्षेच्या प्राप्त हरकती निकाली काढल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  3. अंतिम यादी प्रवर्गनिहाय – नाशिक ग्रामीण पोलिस दलात १५ वाहनचालकांच्या रिक्त जागांसाठी २,११४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ ते ४ जानेवारीदरम्यान मैदानी परीक्षेसाठी १,२४० उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यातून १,०२२ उमेदवारांनी वाहन चालवण्याची प्रत्यक्ष चाचणी दिली होती. त्यापैकी १२४ उमेदवारांची लेखी परीक्षेकरिता निवड झाली होती. अंतिम यादी प्रवर्गनिहाय जाहीर होणार आहे.
  4. ५२ जणांना ९० पार गुण – १०० गुणांच्या परीक्षेत अंकगणित, सामान्य घडामोडी, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालविण्यासह वाहतुकीसंदर्भातचे नियम यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या परीक्षेत ५२ उमेदवारांनी ९० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच तीन उमेदवारांना ९७, सात उमेदवारांना ९६ आणि चार उमेदवारांना ९५ गुण मिळाले आहेत.
२६ – मार्च – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police driver written Exam Answer key PDF view
२७ – मार्च – २०२३ नाशिक ग्रामीण चालक पोलीस भरती २०२१ लेखी परीक्षा निकाल PDF view

Superintendent of Police Nashik Rural Police Constable Driver Recruitment-2021 List of Eligible Candidates for Written Exam.

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती -२०२१ च्या लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी.

List of Eligible Candidates

Nashik Rural Police Constable Results 2022 Declared

Nashik Rural Police recruitment-2021 List of Candidates qualified for written examination for Police Constable are given below. Candidates see the complete nashik gramin police bharti results on this page. Nashik Rural Police Results 2022 Declared here.

  1. नाशिक : जिल्हा ग्रामीण पोलिस भरती २०२१ पोलिस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी बुधवारी (दि. १५) जाहीर करण्यात आली. पोलिस मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले होते. त्यांच्या १:१० या प्रमाणात १ हजार ८६९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले असून, भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे.
  2. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई यांची १६४ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी एकूण १८ हजार ९३५ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी पोलिस मुख्यालयाच्या आडगाव येथील कवायत मैदानावर ४ ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात आली. या चाचणीसाठी अर्ज केलेल्या एकूण १८ हजार ९३५ उमेदवारांपैकी १३ हजार ८६ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. यातील ११ हजार २४४ उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेले गुण त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.
  3. त्यावरील शंका व तक्रारींचे निरसन करण्यात आल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहे. या उमेदवारांमधून १:१० या प्रमाणात १ हजार ८६९ एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी बुधवारी (दि. १५) ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस भरती लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी जाहीर
Date Title Info
०२ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Drivers Result of Physical test conducted on 02 January 2023 PDF view
०३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Drivers Result of Physical test conducted on 03/01/2023 PDF view
०४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable Result of Physical test conducted on 04/01/2023 PDF view
०५ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable Result of Physical test conducted on 05/01/2023 PDF view
०६ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 06 January 2023 PDF view
०७ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 07 January 2023 PDF view
०९ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable result of physical test 9-01-2023 PDF view
१० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable result of physical test 10-01-2023 PDF view
११ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable result pf physical test 11-01-2023 PDF view
१२ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 12 jan 2023 PDF view
१३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 13 jan 2023 PDF view
१४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 14 jan 2023 PDF view
१६ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 16 jan 2023 PDF view
१७ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 17 jan 2023 PDF view
१८ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 18 jan 2023 PDF view
१८ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment Police driver action taken in relation querries raised by Candidates PDF view
१९ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 19 jan 2023 PDF view
२० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 20 jan 2023 PDF view
२१ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment-2021 Police Drivers List of candidates eligible for driving skill test PDF view
२३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 23-01-2023 PDF view
२४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 24-01-2023 PDF view
२५ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 25-01-2023 PDF view
३० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment- Police Constable action taken in relation querries raised by Candidates PDF view
३० – जानेवारी – २०२३ Nashik rural police driver recruitment-2021 List of Selected Candidates qualified for written examination after driving skill test PDF view
१० – फेब्रुवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment -Police Constable action taken in relation querries raised by Candidates. PDF view
१५ – फेब्रुवारी – २०२३ Nashik Rural Police recruitment-2021 List of Candidates qualified for written examination : *Police Constable * PDF view

 

 

 

 

 

 

 

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nashik Rural Police Constable Results 2022 Declared

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!